Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तर स्कायवॉक,बोगद्याचा प्रस्ताव रखडण्याची शक्यता

najarkaid by najarkaid
January 16, 2020
in जळगाव
0
तर स्कायवॉक,बोगद्याचा प्रस्ताव रखडण्याची शक्यता
ADVERTISEMENT

Spread the love

रेल्वे विभागाने मनपाकडे अद्यापही सादर केले नाही अंदाजपत्रक

जळगाव – शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरु करण्यात आल्यामुळे पर्यायी मार्गासाठी तहसील कार्यालयाजवळील देवकर निवासजवळ स्कायवॉकचा तर बळीरामपेठमधील ब्राह्मण सभेजवळ बोगदा प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यानुसार रेल्वे विभागाच्या अधिकार्‍यांनी पाहणी करुन अंदाजपत्रक सादर करणार होते. मात्र अद्यापही अंदाजपत्रक सादर केलेले नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात खर्च समावेश न केल्यास स्कायवॉक,बोगद्याचा प्रस्ताव रखडण्याची शक्यता आहे.  

शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरु असल्यामुळे शिवाजीनगरातील नागरिकांना शहरात येण्या-जाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो.तसेच रेल्वे रुळावरुन येतांना चांगलीच कसरत करावी लागते. रेल्वे स्थानकातून आल्यास विना तिकीट प्रवासी म्हणून कारवाई केली जात असल्याच्या तक्रारी मनपाकडे प्राप्त झाल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून तहसील कार्यालयाजवळील देवकर निवासजवळ स्कायवॉकचा तर बळीरामपेठमधील ब्राह्मण सभेजवळ बोगदा प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने लोकप्रतिनिधी,मनपा पदाधिकारी,रेल्वेचे अधिकारी आणि मनपा अधिकार्‍यांची संयुक्त बैठक झाली.त्यानंतर अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन सोमवारी दि.13 जानेवारीला खर्चाचे अंदाजपत्रक सादर करणार असल्याची माहिती रेल्वे अधिकार्‍यांनी दिली होती. मात्र अद्यापही मनपाकडे अंदाजपत्रक सादर केलेले नाही.

स्कायवॉकसाठी सव्वा चार कोटी तर बोगद्यासाठी पाऊणे सात कोटी खर्च अपेक्षित आहे. खर्चाचे अंदाजपत्रक अद्यापही सादर केले गेले नाही. पुढच्या महिन्यात मनपाचे आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर होणार आहे. मनपाच्या अंदाजपत्रकात स्कायवॉकसाठी सव्वा चार कोटी तर बोगद्यासाठी पाऊणे सात कोटी खर्चाची तरतूद समावेश केले जाणार आहे. मात्र रेल्वे विभागाने अंदाजपत्रक सादर केले नाही. त्यामुळे मनपाच्या अंदाजपत्रकात खर्चाची तरतूद न केल्यास स्कायवॉक,बोगद्याचा प्रस्ताव रखडण्याची शक्यता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात शुक्रवारपासून जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा, कला, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Next Post

समुद्री ‘सँडरलीन’ पक्षांचे खडकी परिसरात झाले दर्शन

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
समुद्री ‘सँडरलीन’ पक्षांचे खडकी परिसरात झाले दर्शन

समुद्री ‘सँडरलीन’ पक्षांचे खडकी परिसरात झाले दर्शन

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us