Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

5 ते 8 फेब्रुवारीदरम्यान रंगणार क्रिकेट पर्व

najarkaid live by najarkaid live
February 4, 2026
in Uncategorized
0
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : समिती राजपुताना क्रिकेट लीग, जिल्हा जळगाव यांच्या वतीने “समाज संघटन हेच ध्येय” या ब्रीदवाक्याखाली राजपुताना क्रिकेट लीग (RCL) – 2026 चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनांक 5 ते 8 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मानराज पार्क मैदान, पिंप्राळा, जळगाव येथे संपन्न होणार आहे.

या क्रिकेट लीगचा उद्घाटन समारंभ गुरुवार, 5 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6.30 वाजता आयोजित करण्यात आला असून, प.पू. महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दनजी हरी महाराज, सतपंथ चॅरीटेबल ट्रस्ट, वढोदा (फैजपूर), जिल्हा जळगाव यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार आहे. तर समारोप सोहळा रविवार, 8 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे.

या स्पर्धेसाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून मा. ना. श्री. जयकुमारजी रावल, पणन व राजशिष्टाचार मंत्री, महाराष्ट्र राज्य तसेच मा. आ. श्री. किशोरआप्पा पाटील, आमदार पाचोरा–भडगाव विधानसभा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
राजपुताना क्रिकेट लीग–2026 साठी अनेक मान्यवर प्रायोजकांचे सहकार्य लाभले आहे.
मुख्य व सहप्रायोजक म्हणून श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष श्री. प्रविणसिंग पाटील, जळगाव,
युट्यूब प्रायोजक – केवल हॉस्पिटल, CARE LORE FAPRESS,
डॉ. गजानन पाटील, जळगाव,
कृपासिंधु बिल्डर्स अँड डेव्हलपर्स (प्रो. महेंद्रसिंग इंदरसिंग पाटील, जळगाव),
अॅड. रघुवीरसिंग महेंद्रसिंग पाटील,
ऐतिहासिक दालन प्रायोजक – श्री. वसंत मुंडलिक माराम पाटील,
सुयोग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपर्स, जळगाव यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
ही लीग केवळ क्रीडा स्पर्धा नसून समाजातील युवकांना एकत्र आणून समाज संघटन, एकता आणि सांस्कृतिक ओळख वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या क्रिकेट महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

Next Post

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

Related Posts

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026
काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

February 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us