Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा वकील संघ निवडणूक10 सदस्य बिनविरोध

najarkaid by najarkaid
January 14, 2020
in जळगाव
0
जिल्हा वकील संघ निवडणूक10 सदस्य बिनविरोध
ADVERTISEMENT

Spread the love

अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष पदांसाठी 20 जानेवारीला मतदान
जळगाव –  येथील जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीसाठी  नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या   अंतिम दिवशी सदस्य पदासाठी दोघांनी माघार घेतल्याने 10 सदस्य बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले आहे. तर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष पदांसाठी 20 जानेवारीला मतदान घेतले जाणार आहे.
अंतिम उमेदवारांची यादी मंगळवारी माघारीच्या वेळेनंतर   दुपारी प्रसिद्ध करण्यात आली. वकील संघाच्या निवडणूकीमध्ये आता अध्यक्षपदासाठी अॅड.दीपकराज खडके, अॅड.किशोर भारंबे, अॅड.दिलीप बोरसे तसेच  उपाध्यक्ष पदांसाठी अॅड.प्रभाकर पाटील, अॅड.सुभाष तायडे हे रिंगणात आहेत. तर सचिव पदासाठी अॅड.नत्थू पाटील, अॅड.दर्शन देशमुख, सह सचिव पदांसाठी अॅड.चेतना कलाल, अॅड.स्मिता झालटे, अॅड.मंजुळा मुंदडा, अॅड.प्रतिभा पाटील, कोषाध्यक्ष पदांसाठी अॅड.संजय रुणवाल, अॅड.शरद न्हायदे हेदेखील रिंगणात असून वरील पदांसाठी सोमवार दि.20 रोजी सकाळी ८ वाजेपासून संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहेत.
सदस्य पदांसाठी अर्ज भरलेल्यांमधून अॅड.नरेंद्र पाटील व अॅड.स्वप्नील निकम यांनी मंगळवारी माघारीच्या अंतिम दिवशी माघार घेतली. त्यामुळे उर्वरीत उमेदवार अॅड.समाधान पावसे,  अॅड.वैशाली चौधरी, अॅड.भूषण सोनवणे, अॅड.नवलसिंग नाईकडा, अॅड.संजय खडके, अॅड.इस्माईल पटेल, अॅड.प्रवीण राक्षे, अॅड.सचिन अग्रोया, अॅड.मिताली वाणी, अॅड.गणेश सावळे यांना बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले आहे,  अशी माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अॅड.आर. एन. पाटील,  सहाय्यक निवडणूक अधिकारी अॅड.ए.आर.सरोदे, अॅड.शिरीन अमरेलीवाला यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेनेचे हिंदुत्व धर्मनिरपेक्ष, भाजपचे मनुवादी: कवाडे

Next Post

असंतोषाच्या उद्रेकामुळे’ नम्रता ‘चे विमान कोसळले ! 

Related Posts

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post

असंतोषाच्या उद्रेकामुळे' नम्रता 'चे विमान कोसळले ! 

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us