Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Shivsena Uddhav Thackeray गटाच्या आमदाराचे मोठं विधान, आपली सत्ता येणार, मी मंत्री होणार… राजकीय वर्तुळात खळबळ!

najarkaid by najarkaid
August 7, 2025
in राज्य
0
ADVERTISEMENT

Spread the love

Shivsena Uddhav Thackeray  गटाचे एका  आमदाराने खळबळजनक विधान केलं असून “आपली सत्ता येणार, मी मंत्री होणार.” असल्याचं म्हटलं आहे. यानंतर राज्यातील सत्तासमीकरणात मोठा बदल?

राज्यातील राजकारण पुन्हा एकदा गरम झालं आहे. दिल्ली दौरे, नेत्यांच्या भेटीगाठी, पक्षांतर्गत हालचाली आणि आमदारांचे खळबळजनक दावे यामुळे महाराष्ट्रातील सत्तासमीकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यातच शिवसेना (Shivsena UddhavThackeray) गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या विधानामुळे नवा राजकीय भडका उडाला आहे.

👉🏻 हे पण वाचा – Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

भास्कर जाधव यांचा मोठा दावा – “मी मंत्री होणार”

भास्कर जाधव यांनी नुकत्याच एका पक्ष मेळाव्यात मोठा दावा केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “लवकरच आपली सत्ता येणार असून मी मंत्री होणार. जर मी मंत्री झालो नाही, तर हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता नक्की होईन.”या विधानामुळे ठाकरे गटाच्या अंतर्गत हालचालींना वेग आला असून राज्यातील सत्तास्थितीबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

👉🏻 हे पण वाचा –Tariff on India: ट्रम्पकडून भारतावर पुन्हा टॅरिफ बॉम्ब! ट्रम्प का संतापले?

महायुती सरकारवर प्रश्नचिन्ह?

एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असताना, दुसरीकडे उद्धव ठाकरे देखील दिल्लीमध्ये जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेत आहेत. या घडामोडींतून महायुती सरकार पडणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

👉🏻 हे पण वाचा – CISF Recruitment 2025 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ७०,००० पदांची भरती जाहीर, लागा तयारीला!

‘बामदास छमछम’ – भास्कर जाधवांचा पलटवार

रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्या विरोधात टीका करताना विधानसभेला सभा लागल्या असत्या, तर ते २० हजारांनी हरले असते असं म्हटलं होतं. त्यावर प्रत्युत्तर देताना भास्कर जाधव यांनी तीव्र शब्दांत पलटवार केला:“रामदास कदम म्हणजे ‘बामदास छमछम’ आहेत.”

👉🏻 हे पण वाचा – “तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!”

स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना लक्ष ठेवून सर्व पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. महाविकास आघाडी व महायुती दोघांनीही नव्याने बैठका, मेळावे सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून भास्कर जाधव यांनी शक्तिप्रदर्शन केलं.

👉🏻 हे पण वाचा –पुणे रेव्ह पार्टी प्रकरण : “आपलाच बॉल, आपलीच बॅट… रोहिणी खडसेचं ट्विट काय आहे वाचा

भास्कर जाधव यांच्या “मी मंत्री होणार” या विधानाने ठाकरे गटात नवीन दावे, अंतर्गत नेतृत्वावरील चर्चा आणि सत्तेतील बदल यांची शक्यता वाढली आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटण्याची शक्यता असून राजकीय वर्तुळ पुन्हा तापले आहे.

भास्कर जाधवांनी काय वक्तव्य केले आहे?

भास्कर जाधव यांनी लवकरच मंत्री होणार असल्याचा दावा केला असून, मंत्री न झाल्यास ते विरोधी पक्षनेता होतील असेही म्हटले आहे. या वक्तव्यानंतर ठाकरे गटामध्ये नेतृत्वावर चर्चा वाढण्याची शक्यता असून राज्याच्या सत्तासमीकरणावरही परिणाम होऊ शकतो.

सरकारी नोकरी कुठे? वाचा –

रेल्वे  भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!

महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!

UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..

सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी

Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!

महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी

Latest news 👇🏻

CBSE New Rule :CBSE चा मोठा निर्णय! 8वी ते 12वीसाठी नवीन नियम लागू

केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पाससाठी 4987 जागांची मोठी संधी!

₹5 लाख ते ₹1 कोटी कव्हरेज – तुमच्यासाठी योग्य हेल्थ इन्शुरन्स कोणता?

‘लाडकी बहीण योजना’ : महिलांसाठी रक्षाबंधनाची खास भेट! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 3000 रुपये

वेलदोडे खाण्याचे चमत्कारी फायदे

मतदार यादीत तुमचं नाव आहे का? 2025 साठी नाव कसं शोधाल ते येथे वाचा

80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम

Motorola G85 5G स्मार्टफोनवर 50% सवलत – 21 हजाराचा मोबाईल Sale मध्ये फक्त ₹10,999

Meesho व्यवसाय करून कमवा लाखो रुपये | घरबसल्या कमाईची संधी, कुठलीही गुंतवणूक नाही!

संबंधीत बातम्या👇🏻

बजाज फायनान्सचे पर्सनल लोन घेणे झाले सोपे! 40 हजार ते 55 लाख पर्यंत मिळतंय कर्ज…

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? हा इन्शुरन्स घ्यायचा की नाही?

१० मिनिटात कर्ज मिळवा, खरं की खोटे?

Personal Loan 2025: कमी व्याजदरात त्वरित कर्ज मिळवा,EMI, पात्रता, आणि सर्वोत्तम बँका कोणत्या?

Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी

Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!

Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती

Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा

UPI New Rules | GPay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांनो १ ऑगस्ट पासून ‘हे’ नियम बदलणार, काय असतील मर्यादा!

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

National Identity Card: भारतात प्रत्येक नागरिकाला ओळखपत्र सक्तीचं होणार? कायदा काय सांगतो?

Next Post

“खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह 252 व्हिडीओ, 234 अश्लील फोटो; महिला आयोगाच्या अध्यक्षांचा खळबळजनक आरोप!”

Related Posts

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

April 13, 2026
Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
Next Post
“खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह 252 व्हिडीओ, 234 अश्लील फोटो; महिला आयोगाच्या अध्यक्षांचा खळबळजनक आरोप!”

"खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह 252 व्हिडीओ, 234 अश्लील फोटो; महिला आयोगाच्या अध्यक्षांचा खळबळजनक आरोप!"

ताज्या बातम्या

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us