Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्या भारत बंद ; असे उरका बँकिंग व्यवहार

najarkaid by najarkaid
January 7, 2020
in राज्य
0
उद्या भारत बंद ; असे उरका बँकिंग व्यवहार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – विविध कामगार संघटनांनी बुधवारी ८ जानेवारी रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. केंद्र सरकारचे कामगार विरोधी धोरण आणि विविध क्षेत्रातील कामगारांच्या मागण्यांसाठी उद्या भारत बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये प्रमुख कामगार संघटनांबरोबरच सहा बँक संघटना सहभागी होणार आहेत. यामुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. मात्र संपाने बँक शाखा ठप्प झाल्या तरी इतर पर्यायातून  बँकिंग कामे  उरकता येऊ शकतात. 

भारत बंदमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी, सहकारी बँक, ग्रामीण बँक आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) यामधील कर्मचारी सहभागी होणार आहेत. आॅल इंडिया बँक्स असोसिएशनच्या माहितीनुसार सहा बँक युनियन्स उद्याच्या भारत बंदमध्ये सहभागी होत असून यामुळे बँकिंग सेवेवर परिणाम होईल. बँक शाखा आणि एटीम सेवेला भारत बंदचा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान एक दोन अपवाद वगळल्यास खासगी बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरु राहील.

भारत बंदचा फारसा परिणाम होणार नाही, असे ‘एसबीआय’ने म्हटलं आहे. भारत बंदमध्ये सहभागी होणाऱ्या बँक कर्मचारी संघटनांमध्ये ‘एसबीआय’च्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे बँकेच्या सेवेवर परिणाम होणार नाही, असा दावा ‘एसबीआय’ने केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फडणवीस-जयंत पाटील यांच्यात ट्विटरवर शाब्दीक युद्ध

Next Post

हिंदू रक्षा दलने घेतली हिंसाचाराची जबाबदारी, पिंकी चौधरी म्हणाला- देशद्रोह्यांना खपवून घेणार नाही

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
हिंदू रक्षा दलने घेतली हिंसाचाराची जबाबदारी, पिंकी चौधरी म्हणाला- देशद्रोह्यांना खपवून घेणार नाही

हिंदू रक्षा दलने घेतली हिंसाचाराची जबाबदारी, पिंकी चौधरी म्हणाला- देशद्रोह्यांना खपवून घेणार नाही

ताज्या बातम्या

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us