Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Jalgaon Latest news : संशयाचं भूत डोक्यात शीरलं, रक्तरंजित शेवट ; पतीकडून पत्नीचा खून!

"तुझ्यावर विश्वास ठेवावा कसा?" – पतीचा थरारक चाकू हल्ला, पत्नीचा जागीच मृत्यू!

najarkaid live by najarkaid live
July 20, 2025
in जळगाव
0
Wife Murder in Pachora

Wife Murder in Pachora

ADVERTISEMENT

Spread the love

Jalgaon Latest news: पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे चारित्र्याच्या संशयातून (Wife Murder in Pachora)  पतीने पत्नीचा चाकूने खून केला. नंतर आत्महत्येचाही प्रयत्न केला. पोलिसांनी अटक केली.

हे पण वाचा ; सोशल मीडियावरचा साप! इंस्टाग्रामवर ओळख, अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

Jalgaon Latest news : संशयाच्या वादातून रक्तरंजित शेवट ; पतीकडून पत्नीचा खून!

पाचोरा (प्रतिनिधी) | Wife Murder in Pachora
पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे रविवारी पहाटे घडलेली एक थरारक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने चाकूने सपासप वार करत पत्नीचा निर्घृण खून केला.

हे पण वाचा :  WCL India vs Pakistan Legends सामना रद्द : भारतीय खेळाडूंचा विरोध

पत्नीच्या चारित्र्यावर संशयाचं भूत डोक्यात शिरल्याने पतीने अखेर नात्याचा रक्तरंजित शेवट करत पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने पाचोरा परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहोचत त्याला वाचवले आणि अटक केली.

Wife Murder in Pachora
Wife Murder in Pachora

हे पण वाचा: Free Instagram Followers Generator | इंस्टाग्रामवर फ्री फॉलोअर्स मिळवा – 2025 नवीन ट्रेंड

एकाच रात्रीत कुटुंब उद्ध्वस्त

संशयाच्या वादातून दोघीमध्ये रात्रभर भांडण सुरु असल्याचे शेजारच्या लोकांनी सांगितलं चाकूने वार करत रक्तरंजित शेवट केल्याने एकाच रात्रीत कुटुंब उध्वस्त झाले.मृत विवाहितेचे नाव प्रियंका खुशाल भदाणे (वय २५) असे आहे. तर आरोपी पतीचे नाव खुशाल भदाणे असे आहे. दोघे काही दिवसांपूर्वीच जारगाव येथे राहायला आले होते.

Wife Murder in Pachora
Wife Murder in Pachora

हत्या ते आत्महत्येचा प्रयत्न 

प्राप्त माहितीनुसार, आज पहाटे चारच्या सुमारास खुशाल भदाणे याचा पत्नी प्रियंकासोबत चारित्र्यावरून वाद झाला. या वादाचा शेवट भयानक ठरला. रागाच्या भरात खुशालने स्वयंपाकघरातील धारदार चाकू उचलून पत्नीच्या गळ्यावर आणि पोटात सपासप वार केले यात प्रियंकाचा जागीच मृत्यू झाला.

Wife Murder in Pachora
Wife Murder in Pachora

हे पण वाचा: Oppo Reno 15 Pro 5G मोबाईल Launched in India ;108MP Camera, 8000mAh Battery फक्त ₹13,999 मध्ये!

हत्या केल्यानंतर खुशालने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण घटनास्थळी वेळेवर पोहोचलेल्या पाचोरा पोलिसांनी त्याला रोखले आणि जिवंत स्थितीत ताब्यात घेतले.

Wife Murder in Pachora
Wife Murder in Pachora

मावशीने दिली तक्रार – खुनाचा गुन्हा नोंद

या प्रकरणी मयत प्रियंका हिच्या मावशीने पाचोरा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पतीविरुद्ध IPC कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

Wife Murder in Pachora
Wife Murder in Pachora

न्यायालयात हजर, पोलीस कोठडीत रवानगी

खुशाल भदाणे याला पाचोऱ्यातील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले होते त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या बातम्या… तुम्ही वाचल्यात का?

Instagram friendship rape case | सोशल मीडियावरचा साप! इंस्टाग्रामवर ओळख, अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

WCL India vs Pakistan Legends सामना रद्द : भारतीय खेळाडूंचा विरोध

PM Kisan Samman Nidhi: ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही 20 वा हप्ता – तुमचं नाव यादीत आहे का?

Oppo Reno 15 Pro 5G मोबाईल Launched in India ;108MP Camera, 8000mAh Battery फक्त ₹13,999 मध्ये!

Jalgaon news : आमच्या मुलीला गळफास देऊन मारलं? आईचा अश्रूंनी भरलेल्या आवाजात आक्रोश!

Jalgaon Accident news: भावासाठी ठेवलेलं स्टेटस शेवटचं ठरलं…दर्शनाला जातांना हर्षलचा दुर्दैवी अपघाती मृत्यू

Married Woman Sex Relation Case : “विवाहित महिला, दोन मुले आणि प्रियकराशी हॉटेलमधील संबंध – Supreme Court संतापले!”

“Supreme Court ची थेट विचारणा – ‘हॉटेलमध्ये वारंवार गेलीस कशासाठी?’”

Lumpy Skin Disease Alert in Jalgaon – जळगाव जिल्ह्यात लंपीचा धोका वाढतोय

Maharashtra Teacher Quality Award | आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नवे निकष!

Maratha Reservation | मराठा आरक्षण अंतिम सुनावणी, मोठी अपडेट वाचा

Maintenance and Welfare of Parents Act : जळगावमध्ये कायद्याची प्रभावी अंमलबजावणी

Illegal Relationship Murder |मुंबईत वाद, डेटिंगमुळे हत्या : वाढत्या गुन्हेगारीने वाढतेय चिंता

Ladki Bahin Yojana ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद, तुमच्याही जिल्ह्यात छाननी होणार?

आता ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार नाही १५०० रुपये

Padmalaya Storage Tank Project: पद्मालय साठवण तलाव योजनेस 1072 कोटींची सुधारित मान्यता – गिरीश महाजन यांची माहिती

‘त्या’ रात्री नवऱ्याने बघितलं आणि… xtra marital affair चा शॉकिंग एंड

Honeytrap Case Maharashtra ; विधानसभेत नाना पटोले यांचा स्फोटक पेन ड्राईव्ह – Honeytrap प्रकरणात भूकंप!

Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया

Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा

Spread the love
Tags: #BreakingCrimeNews#DomesticViolence#JalgaonNews#PachoraCrime#PoliceTimesStyle#WifeMurderInPachora
ADVERTISEMENT
Previous Post

Instagram friendship rape case | सोशल मीडियावरचा साप! इंस्टाग्रामवर ओळख, अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

Next Post

आजचे राशीभविष्य – Daily Horoscope Today

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
आजचे राशीभविष्य – Daily Horoscope Today

आजचे राशीभविष्य - Daily Horoscope Today

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us