Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंदडे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे  ओढ़ ज्ञानमन्दिरची स्नेहमिलन उत्साहात

najarkaid by najarkaid
January 6, 2020
in जळगाव
0
मुंदडे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे  ओढ़ ज्ञानमन्दिरची स्नेहमिलन उत्साहात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – पिंप्राळा शिवार येथील पी. एम. मुंदडे माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमिलनाचे शहरातील हॉटेल सिल्वर पॅलेस येथे ‘ओढ़ ज्ञानमन्दिरची स्नेहमिलन ‘ या स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात वर्ष 1998 च्या बॅचचे इयत्ता दहावीतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला तसेच आपल्या वर्ग मित्रांना एकत्रित आणत गेट-टू-गेदर घेऊन शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमात आमदार राजूमामा भोळे व महापौर सीमा भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शाळेतील  माजी मुख्याध्यापक श्री. बी. आर. पाटिल, श्री. यू. एन. बारी , श्री. माहुरकर , श्री. गायकवाड़, विद्यमान मुख्याध्यापक श्री. राजोले, माजी शिक्षक एस. जी.पाटिल, श्रीमती ढाके मैडम ,सौ.गायकवाड़ मैडम, सौ. नारखेड़े मैडम,  जी.जी.सुर्यवंशी सर, आर. टी. सुर्यवंशी सर ,श्री. सुलताने सर,श्री. ई. व्हि. पाटिल सर,श्री. भोले सर, विद्यमान  शिक्षक श्री. राजू बाविस्कर सर, एन.एम.पाटिल सर सौ. वाघमारे ,  सौ. जाधव मैडम ,उम्बरकर सर, शिककेतर कर्मचारी उपस्थित होते।
1998च्या बॅचमधील दहावीचे माजी विद्यार्थी उमाकांत शिंपी, सौ. वसुधा बागुल ,सौ.संगीता पाटिल, हेमंत मुंदडे , नितिन देशपांडे, सौ. हेमा काटके यांच्या संकल्पनेतून  ‘ओढ़ ज्ञानमन्दिरची स्नेहमिलन ‘ या स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी विद्यार्थी व तत्कालीन शिक्षकांनी यावेळी मनोगत व्यक्त करत 22 वर्षांपूर्वीच्या शाळेतील आठवणींना उजाळा देत आज तेच विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असतानादेखील अशा स्नेहमिलनाचे आयोजन केले त्याबाबत समाधान व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांनी यावेळी शाळेतील शिक्षकवृंदाचे शाल, श्रीफळ देऊन सत्कार केले. सूत्रसंचालन सौ. संगीता पाटिल, नितिन देशपांडे यांनी तर आभार हेमंत मुंदडा आशीष सोनवणे यांनी मानले.
माजी विद्यार्थी जितेंद्र जाधव,पवन जोशी, आश्विनी पाटिल, वैशाली पाटिल,एकनाथ सुतार, उमेश पाटिल,रुपाली पंडित, स्वाति ऐडे, सीमा सपकाले, संजय महाजन, वासुदेव महाजन, लोकेश पाटिल, प्रवीण भालेराव, संतोष सपकाले, सोपान पाटिल, राहुल सावडेकर ,राहुल महेन्द्रे, सरिता पाटिल, सुनीता पाटिल, दिलीप जावरे, नितिन सोनार,संतोष सपकाले, नीता अत्रे, पल्लवी पाटिल, योगेश जावरे, कल्पेश वाणी, गजानन कुहरे, मिलिंद बागले, योगेश ठाकुर, राजेश वॉघ, श्रीकांत ठाकुर, नाना सोनार, अनिता पुजारी, गलाब पाटिल, संगीता पवार व मनीषा पाटील यांनी  कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पुढाकार घेतला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राहुल-प्रियांकांनी दंगली घडवल्या-अमित शहा

Next Post

राष्ट्रीय आदिवासी कोळी समाजाच्या वधु-वर पुस्तिकेसाठी 15 जानेवारीपर्यंत नाव नोंदणीचे आवाहन 

Related Posts

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Next Post
राष्ट्रीय आदिवासी कोळी समाजाच्या वधु-वर पुस्तिकेसाठी 15 जानेवारीपर्यंत नाव नोंदणीचे आवाहन 

राष्ट्रीय आदिवासी कोळी समाजाच्या वधु-वर पुस्तिकेसाठी 15 जानेवारीपर्यंत नाव नोंदणीचे आवाहन 

ताज्या बातम्या

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us