Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रीय आदिवासी कोळी समाजाच्या वधु-वर पुस्तिकेसाठी 15 जानेवारीपर्यंत नाव नोंदणीचे आवाहन 

najarkaid by najarkaid
January 6, 2020
in जळगाव
0
राष्ट्रीय आदिवासी कोळी समाजाच्या वधु-वर पुस्तिकेसाठी 15 जानेवारीपर्यंत नाव नोंदणीचे आवाहन 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव-  श्री माता मनुदेवी बहुउद्देशिय संस्था व राष्ट्रीय आदिवासी संघटना जळगाव तसेच कोळी महासंघ यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आदिवासी कोळी समाज वधु-वर परिचय मेळावा दि.29 डिसेंबर 2019 रोजी सरदार वल्लभभाई पटेल हॉल, बीएसएनएल ऑफिस मागे, जळगाव या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला. त्यात जास्तीत जास्त वधु-वरांनी नाव नोंदणीत आणि परिचय देण्यात सहभाग नोंदविला होता. मेळाव्यात नोंदविण्यात आलेल्या वधु-वरांपैकी ज्यांचे फोटो, मोबाईल नंबर किंवा इतर माहिती अपूर्ण असल्यास त्यांनी खालील पत्त्यावर दि.15 जानेवारी 2020 पर्यंत संपर्क साधावा.
तसेच वधु-वरांची नोंदणी सुरु असून वधु-वर पुस्तिकेचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. तरी ज्यांना नाव नोंदणी करावयाची असेल त्यांनी उमेश बिल्डर अ‍ॅण्ड डेव्हल्पर्स, विसनगी नगर, डॉ.पराग चौधरी हॉस्पीटल शेजारी, जळगाव येथे जमा करावे किंवा 8208213048, 9420940291, 7020397575 या नंबर वर संपर्क साधावा. तरी दि.15 जानेवारी 2020 दुपारी 1 वाजेच्या आत समाज बांधवांनी आपल्या उपवर मुला-मुलींची नोंदणी करुन सदर संस्थेस सहकार्य करुन उपकृत करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री.मुकेशभाऊ सोनवणे यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुंदडे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे  ओढ़ ज्ञानमन्दिरची स्नेहमिलन उत्साहात

Next Post

कादंबरी चौधरीने रेखाटलेल्या चित्रांचे अमरावती येथे (चित्रबोध) प्रदर्शन

Related Posts

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us