Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राहुल-प्रियांकांनी दंगली घडवल्या-अमित शहा

najarkaid by najarkaid
January 5, 2020
in राष्ट्रीय, राजकारण
0
राहुल-प्रियांकांनी दंगली घडवल्या-अमित शहा
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. राहुल आणि प्रियांका गांधी यांनी नागरिकत्व कायद्याबाबत जनतेची दिशाभूल करून दंगली घडवल्या असा गंभीर आरोपही त्यांनी केला. 

केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी आम आदमी पक्षासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधींवर टीका केली. नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दिल्लीत झालेल्या हिंसक आंदोलनाला काँग्रेस आणि आम आदमी पक्ष जबाबदार असल्याचा आरोप शहा यांनी केला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी जनतेची दिशाभूल केली आणि दंगली घडवून आणण्याचे काम केले. १९८४मध्ये शीखविरोधी दंगल झाली. समाजातील अनेक लोकांच्या हत्या झाल्या. काँग्रेसच्या सरकारनं पीडितांना दिलासा दिला नाही. मोदी सरकारनं प्रत्येक पीडित व्यक्तीला पाच-पाच लाख रुपये नुकसान भरपाई दिली. जे दोषी होते, त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं, असं शहा यांनी सांगितलं.

विरोधकांवर निशाणा

पाकिस्तानमधील ननकाना साहिब गुरुद्वारावरील हल्ल्याच्या घटनेवरूनही शहा यांनी विरोधकांवर निशाणा साधला. केजरीवाल, राहुल आणि सोनिया गांधी यांनी डोळे उघडे ठेवून बघावं. पाकिस्ताननं ननकाना साहिबसारख्या पवित्र स्थळावर हल्ला करून शीख समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत, असं शहा म्हणाले. राम जन्मभूमीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी टीका केली. काँग्रेसनं राम जन्मभूमीचं प्रकरण खूप वर्षे रखडून ठेवलं. त्यांनी कोर्टातही विरोध केला. आता कोर्टानंही निर्णय दिला आहे. देशातील कोट्यवधी लोकांच्या इच्छेनुसार राम जन्मस्थळावर मंदिर उभारलं जाईल, असं शहा यांनी सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पवार पॉवर: ‘ठाकरे सरकार’मध्ये आवाज राष्ट्रवादीचाच

Next Post

मुंदडे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे  ओढ़ ज्ञानमन्दिरची स्नेहमिलन उत्साहात

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
मुंदडे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे  ओढ़ ज्ञानमन्दिरची स्नेहमिलन उत्साहात

मुंदडे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे  ओढ़ ज्ञानमन्दिरची स्नेहमिलन उत्साहात

ताज्या बातम्या

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us