Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यात विघ्नहर्ता दिनदर्शिकेचे प्रकाशन !

najarkaid by najarkaid
January 2, 2020
in जळगाव
0
पाचोऱ्यात विघ्नहर्ता दिनदर्शिकेचे प्रकाशन !
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – (प्रतिनिधी) येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये नूतन वर्ष २0२0 साठी विघ्नहर्ता दिनदर्शिकेचे प्रकाशन दि. 31 रोजी दुपारी १ वाजता डॉ. भूषण मगर-पाटील, डॉ. सागर गरुड, डॉ. एम.स्वामी, डॉ. संदीप इंगळे व हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंबिका घोष यांच्या हस्ते करण्यात आले.

विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या मुख्य काउंटर समोरील लॉबीत स्थापित श्री गणपतीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले व त्यानंतर विघ्नहर्ता दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याला डॉ. अनुजा देशमुख, डॉ. कंचन साखरकर, डॉ. प्रीती मगर, डॉ. प्रविण देशमुख, डॉ. मुकेश राठोड, डॉ.अतुल सोनार, किरण सूर्यवंशी व संदीप चौधरी तसेच हॉस्पिटलचे अन्य व्यवस्थापकीय अधिकारी सहकारी डॉक्टर, कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.शितल अकॅडमीचे संचालक रोहन पाटील यांनी सूत्रसंचालन केले, आशीर्वाद कॉम्प्युटर चे संचालक अतुल शिरसमणे यांनी आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बोदवड पं.स.सभापतीपदी किशोर गायकवाड, उपसभापतीपदी सौ.प्रतिभा टिकारे यांची निवड

Next Post

अतिउत्साहात कायदा धाब्यावर

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
अतिउत्साहात कायदा धाब्यावर

अतिउत्साहात कायदा धाब्यावर

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us