Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बोदवड पं.स.सभापतीपदी किशोर गायकवाड, उपसभापतीपदी सौ.प्रतिभा टिकारे यांची निवड

najarkaid by najarkaid
January 2, 2020
in जळगाव
0
बोदवड पं.स.सभापतीपदी किशोर गायकवाड, उपसभापतीपदी सौ.प्रतिभा टिकारे यांची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड – पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आज दि.२ जानेवारी गुरुवार रोजी निवडसभा बोदवड तहसिल कार्यालयात बोलाविण्यात आली. आगामी अडीच वर्षांसाठी ही निवड असून सभापती पद अनुसुचीत जातीसाठी राखीव असल्याने भाजपचे व साळशिंगी गणातून प्रथमच राजकारणात प्रवेश केलेल्या व प्रथमच निवडून आलेल्या किशोर भिमराव गायकवाड यांची वर्णी लागली असून ते सभापती पदासाठीतर उपसभापती म्हणुन मनुर गणातून निवडून आलेल्या सौ.प्रतिभा निलेश टिकारे ह्या पदभार यांनी आज स्वीकारणाला.

गेल्या अडीच वर्षांपासून येथे सभापतीपदी गणेश सिताराम पाटील व उपसभापती म्हणून सौ.दिपाली जीवन राणे होत्या. त्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत प्रकिया पार पडली व सभापतीपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने अनुसूचित जात प्रवर्गातून व नव्याने स्थापन झालेल्या साळशिंगी गणातून निवडून आलेले एकमेव किशोर गायकवाड यांची सभापतीपदी वर्णी लागली आहे.

बोदवड पंचायत समितीच्या चारही गणातून निवडून आलेले सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे असल्याने येथील पंचायत समितीवर भाजपाची एकहाती सत्ता आहे. गेली अडीच वर्ष सभापती पद गणेश पाटील यांनी तर उपसभापतीपद सौ.दिपाली जीवन राणे यांनी पद भुषविले असल्याने पुढील अडीच वर्ष उपसभापती म्हणुन सौ.प्रतिभा निलेश टिकारे यांची वर्णी लागली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चाळीसगाव : पं.स.सभापतीपदी राष्ट्रवादीचे अजय पाटील, उपसभापतीपदी सुनिल पाटील

Next Post

पाचोऱ्यात विघ्नहर्ता दिनदर्शिकेचे प्रकाशन !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us