Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अतिउत्साहात कायदा धाब्यावर

najarkaid by najarkaid
January 2, 2020
in जळगाव
0
अतिउत्साहात कायदा धाब्यावर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपद प्रथमच मिळालेले जिल्ह्यातील शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांचे बुधवारी, जळगाव शहरात आगमन झाले. मंत्रिपद मिळाल्यानंतर ते येत असल्याने त्यांच्या स्वागताचा अथांग उत्साह कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळाला. पण या नादात कायद्याचे उल्लंघनही केले गेले. एका वाहनाच्या समोरील काचेवर ‘मंत्री महोदय’, असे मोठ्या अक्षरात लिहून त्यासोबत नेत्यांचे फोटोही डकविण्यात आले होते. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांना कळत नसले, तरी या कायदेभंगाकडे जळगावच्या पोलिसांनी सपशेल दुर्लक्ष केले. एरवी सर्वसामान्याला छळणारे पोलीस आजच्या प्रसंगात मात्र, मूग गिळून गप्प बसले होते. हेच का ते ‘सरकार’ म्हणावे?

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोऱ्यात विघ्नहर्ता दिनदर्शिकेचे प्रकाशन !

Next Post

अमळनेर पं.स सभापती पदी रेखा पाटिल , उपसभापती भिकेश पाटील बिनविरोध

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us