Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव परिमंडलात ऑनलाईन वीजबिल भरण्यासाठी ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

najarkaid by najarkaid
December 9, 2024
in जळगाव
0
जळगाव परिमंडलात ऑनलाईन वीजबिल  भरण्यासाठी ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव-  ग्राहक सुविधांसाठी महावितरणकडून सातत्याने नवतंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचावेत यासाठी ऑनलाईन वीजबिल भरणा प्रक्रियेला गती देण्यात येते. महावितरणच्या या ऑनलाईन पध्दतीला जळगाव परिमंडलातूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नोव्हेंबर 2024 या महिण्यात जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या जळगाव परिमंडलातून उच्चदाब व लघुदाब वर्गवारीतील 5 लाख 20 हजार 459 वीज ग्राहकांनी 210 कोटी 73 लाख रुपयांचा भरणा केला आहे.

ऑनलाईन विजबिल भरणा पध्दतीमुळे ग्राहकांना रांगेत उभे राहून अधिकचा वेळ खर्ची घालवण्याची गरज नाही. ऑनलाईन वीजबिल भरणा केल्यामुळे ग्राहकांचा वेळ वाचणार आहे. शिवाय, वीज यंत्रणेवरील वसुलीसाठीचा अतिरिक्त ताणही कमी होणार आहे.

ग्राहकांना वीज सेवेबाबतचे एस एम एस देण्यासाठी ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणीही सुरु असून ग्रामीण भागातल्या वीज ग्राहकांची भाषेची सोय व्हावी म्हणून महावितरणतर्फ़े आता इंग्रजीसह मराठी भाषेतूनही एस एम एस सेवा सुरु आहे. जळगांव जिल्ह्यातून नोव्हेंबर महिन्यात 3 लाख 45 हजार ग्राहकांनी  127.56 कोटी रुपयांचा ऑनलाईन विजबिल भरणा केला. धुळे जिल्ह्यातून एक लाख 19383 ग्राहकांनी 65.13 कोटी तर नंदूरबार जिल्ह्यातून 55 हजार 877 ग्राहकांनी 18 कोटी 04 लाख रुपयांचा ऑनलाईन भरणा केला.

आपल्याकडे संगणकावर किंवा महावितरण मोबाईल ॲप व महापॉवरपेच्या मदतीने वीजबिल भरण्याची सोपी पध्दत उपलब्ध आहे. ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचावेत, रांगेत तिष्ठत उभे राहाण्याची गरज भासू नये म्हणून महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेत स्थळावर जाऊन ग्राहकांना चालू वीजबिल भरण्याची सुविधा आहे. ऑनलाईन बिल भरल्यास संगणकीकृत पावती ग्राहकाला मिळते. महावितरणचे मोबाईल ऑनलाईन ॲप्लीकेशन मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असून ती सेवा चोवीस तास उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकाला आपले वीजबिल केव्हाही आणि कुठूनही भरता येते.

एस एम एस सेवेसाठी वीज ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी ग्राहकांनी मराठी, मराठी भाषेसाठी (कॅलिटलमध्ये MLANG) टाईप करुन स्पेस देऊन आपला बारा अंकी वीजग्राहक क्रमांक टकून 9225592255 या क्रमांकावर  एस.एस.एस. करावा लागणार आहे. महावितरणच्या ग्राहकांना विविध सेवांची माहिती तसेच त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी आठवड्यातील सातही दिवस व चोवीस तास टोल फ़्री सेवा उपलब्ध करुन दिली आहे. 1912 व 1800233435, 18001023432 या क्रमांकावर तक्रार नोंदविता येते. अधिकाधिक ग्राहकांनी महावितरणच्या ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा. असे आवाहन मुख्य अभियंता श्री आय. ए. मुलाणी यांनी केले आहे.

Spread the love
Tags: Mahavitaran letest news
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रा लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे विविध संवर्गाचा निकाल जाहीर

Next Post

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांनी अनुभवली “जेली फॅक्टरीची” सफर

Related Posts

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Jcl

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम, संपूर्ण वेळापत्रक वाचा…

April 17, 2026
क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
Next Post
जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांनी अनुभवली “जेली फॅक्टरीची” सफर

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांनी अनुभवली “जेली फॅक्टरीची” सफर

ताज्या बातम्या

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us