Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डायल ११२ वर कॉल करुन खोटी माहिती देणा-या इसमाविरुध्द पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

najarkaid by najarkaid
November 25, 2024
in Uncategorized
0
डायल ११२ वर कॉल करुन खोटी माहिती देणा-या इसमाविरुध्द पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा-  दिनांक २४/११/२०२४ रोजी सकाळी ०९-२५ वा. चे सुमारास पाचोरा पोलीस स्टेशनला डायल ११२ वर अ‍ गत इसमाने मोबाईल क्रमांक ७७९८८४४४९८ वरुन फोन करुन माहिती दिली की, पाचोरा शहरातील जारगाव चौफुली वर १५० ते २०० लोक विशीष्ट समाजाच्या लोकांना मारहाण करीत आहे. त्यापैकी २ लोकांचा मर्डर झालेला आहे. त्यात चॉपर सारख्या हत्याराचा वापर करण्यात आलेला आहे. तात्काळ पोलीस पाठवा बाबत फोन आलेला होता.
पाचोरा पोलीस स्टेशन कडील स्टाफ रात्री उशिरा पर्यंत निवडणुकीचा महत्वाचा बंदोबस्त करुन सकाळी पुन्हा कर्तव्यावर हजर होताच आलेल्या कॉलचे गांभीर्य ओळखुन पाचोरा पोलीस ठाणे कडील पोलीस स्टाफ तात्काळ घटनास्थळी जावुन मिळालेल्या माहिती प्रमाणे सखोल चौकशी करता फोन केल्याप्रमाणे सदर ठिकाणी कोणतीही घटना घडलेली नव्हती. फोन केलेल्या इसमाचा मोबाईल नंबर वरुन शोध घेतला असता शैलेश रविन्द्र पाटील रा. तामसवाडी ता. पारोळा जि.जळगाव हल्ली रा. जारगाव चौफुली पाचोरा हा मिळून आला त्यास घटनेबाबत विचारपुस करता त्याने कळवले की, मी मुददामहून पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे. तशी काही एक घटना घडलेली नाही.
इसम नामे शैलेश रविंन्द्र पाटील रा. तामसवाडी ता. पारोळा जि. जळगाव याने नागरीकांना व पोलीसांना त्रास व्हावा या हेतुने मुददामहून पोलीसांना डायल ११२ वर कॉल करुन खोटी माहिती देल्याने शैलेश पाटील याचे विरुध्द दिनांक २४/११/२०२४ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सुनिल पाटील हे करीत आहे.
तरी सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र पोलीस दलातर्फे डायल ११२ ही सुविधा महिला,मुली व जेष्ठ नागरीकांकरीता गंभिर प्रसंगी तात्काळ मदत उपलब्ध होण्याकरीता सुरु करण्यात आलेली आहे. तरी नागरीकांनी डायल ११२ वर गंभिर प्रसंगीच पोलीस मदतीकरीता कॉल करावा. असे आवाहन पोलीसांकडून करण्यात येत आहे.
निरीक्षक
पाचोरा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संकटमोचकांच्या ‘प्लॅनिंग’चा उत्तर महाराष्ट्रात डंका …शंभर टक्के स्ट्राईक रेट; चारही जिल्ह्यांमध्ये निर्विवाद यश

Next Post

ब्रेकिंग ; आ. किशोरअप्पा पाटील यांना राज्य मंत्रिपद मिळण्याची शक्यता!

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत आज झंझावाती प्रचार

ब्रेकिंग ; आ. किशोरअप्पा पाटील यांना राज्य मंत्रिपद मिळण्याची शक्यता!

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us