Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेर विधानसभेतून भाजपाचे संकटमोचक गिरीष महाजन विजयी

najarkaid by najarkaid
November 23, 2024
in Uncategorized
0
जामनेर विधानसभेतून भाजपाचे संकटमोचक गिरीष महाजन विजयी
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र विधानसभेतील  ज्येष्ठ आमदार आणि सलग सातव्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरलेले भाजप नेते संकटमोचक हे जामनेर विधानसभेतून निवडून आले आहे. याठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या दिलीप खोडपे यांचा पराभव झाला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघाचे कौल हाती आले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळाली. या अटीतटीच्या लढतीत महायुतीने सत्तेसाठी लागणारी मॅजिक फिगर गाठली आहे. महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार आणि सलग सातव्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरलेले भाजप नेते गिरीष महाजन हे निवडणुकीत विजयी झाले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सातपुड्यातील जंगलात असलेल्या आंबापाणी केंद्रावरजाण्यासाठी पहिल्यांदा चार चाकी वाहनाची व्यवस्था ;70 किलोमीटरच्या प्रवासासाठी कर्मचारी रवाना

Next Post

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात आ. राजूमामा भोळे ४८ हजार मतांनी आघाडीवर

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराचा नारळ फुटला, प्रचार रॅलीमध्ये पहिल्याच दिवशी घेतली आघाडी

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात आ. राजूमामा भोळे ४८ हजार मतांनी आघाडीवर

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us