Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकदा संधी द्या – अपक्ष उमेदवार डॉ. अश्विन सोनवणे

शहरातील वाल्मिक नगर येथील जाहीर सभेला प्रचंड प्रतिसाद

najarkaid by najarkaid
November 18, 2024
in Uncategorized
0
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकदा संधी द्या – अपक्ष उमेदवार डॉ. अश्विन सोनवणे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव शहर विधानसभा निवडणूक प्रचारार्थ अपक्ष उमेदवार डॉ. अश्विन सोनवणे यांनी दिनांक 18 रोजी शहरातील वाल्मिक नगर भागात भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी रांगोळ्या,फुले,पाकळ्यांच्या वर्षावात जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

शहर विधानसभा निवडणूक प्रचारार्थ अपक्ष उमेदवार डॉ. अश्विन सोनवणे यांनी जाहीर सभेला संबोधन करतांना म्हणाले की, गेल्या दहा वर्षात शहराचा विकास झालेला नसून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मला एकदा संधी द्या, निवडून आल्यावर मी दिलेल्या जाहीर नाम्यानुसार कामं पूर्ण करेल अशी ग्वाही देतो.

शहरातील वाल्मिक नगर भागात  आयोजित जाहीर सभेला परिसरातील नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती. तिकीट देतांना भाजपने समाजावर अन्याय केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नामदार गुलाबरावांनी घेतले उद्योगपती अशोकभाऊंचे आशीर्वाद

Next Post

धनंजय चौधरी यांनी घेतले कुटुंबनायकांचे अशाीर्वाद

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
धनंजय चौधरी यांनी घेतले कुटुंबनायकांचे अशाीर्वाद

धनंजय चौधरी यांनी घेतले कुटुंबनायकांचे अशाीर्वाद

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us