Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी सैनिकांच्या अथवा विधवांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

najarkaid by najarkaid
November 13, 2024
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.13 ( प्रतिनिधी) :- शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये इयत्ता 10 वी, 12 वी व पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये कमीत कमी 60 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण झालेल्या अशा माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्याकरीता संबंधित माजी सैनिक अथवा दिवंगत माजी सैनिकांच्या पत्नी यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत असे आवाहन सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
शिष्यवृत्तीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची २० डिसेंबर २०२4 पर्यंत छाननी केली जाणार आहे. प्रत्येक संवर्गातील गुणवत्तेनुसार यादी तयार करून शिष्यवृत्ती मंजूर केली जाणार आहे. ज्या पाल्यांनी सीईटी/जेईई किंवा इतर कारणांसाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला आहे. अशा पाल्यांच्या प्रकरणांसोबत गॅप प्रमाणपत्रासह (प्रतिज्ञापत्र) अर्ज सादर करावा लागणार आहे. डिप्लोमानंतर द्वितीय वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या पाल्यांचेही अर्ज स्विकारले जाणार आहेत तसेच सदर अर्ज पाल्यांच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या गुणांची सरासरी काढून त्यांची शिष्यवृत्ती पात्र किंवा अपात्र ठरविण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मतदानचा टक्का वाढविण्यासाठी Sveep अंतर्गत बीएलओ व आशावर्कर यांच्या सहयोगाने प्रयत्न : तर रिल्सद्वारे तरुणांमध्ये मतदान जनजागृती

Next Post

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेचा वचननामा प्रकाशित

Related Posts

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
Next Post
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेचा वचननामा प्रकाशित

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेचा वचननामा प्रकाशित

ताज्या बातम्या

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us