Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव : डाक मतपत्रिकेमध्ये मत नोंदवून ती व्हाट्सअपद्वारे सोशल ग्रुप वर टाकली

मतपत्रिकेची गोपनीयता भंग केल्याप्रकरणी जवानावर गुन्हा दाखल

najarkaid live by najarkaid live
November 11, 2024
in Uncategorized
0
जळगाव : डाक मतपत्रिकेमध्ये मत नोंदवून ती व्हाट्सअपद्वारे सोशल ग्रुप वर टाकली
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा क्षेत्रातील एका सेना दलामधील जवानाने डाक मतपत्रिकेमध्ये मत नोंदवून ती व्हाट्सअपद्वारे सोशल ग्रुप वर टाकली. याप्रकरणी या जवानाविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत  मिळालेल्या माहितीनुसार जामनेर विधानसभा क्षेत्रामधील भारतीय सैन्यात असलेल्या जवानांना मतदानासाठी जामनेर मतदारसंघाचे डाक मतपत्रिका मतदान नोंदवण्यासाठी देण्यात येत आहे तसेच पहुर येथील सेनादलामधील जवान प्रमोद अशोक भामरे या जवानाला सुद्धा मतपत्रिका देण्यात आली होती. शनिवारी (दि.९) डाक मतपत्रिकाद्वारे मतदान नोंदवून. ती दुपारी एक वाजून बारा मिनिटांनी व्हाट्सअपच्या जामनेर या सोशल ग्रुपवर पाठवली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष किशोर श्रीराम पाटील यांनी लेखी तक्रार केल्यावर निवासी नायब तहसीलदार व आचारसंहिता पथकांमधील प्रशांत रामराव निंबोळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलिसात गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राजकीय जाहिरातींसाठी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीची परवानगी आवश्यक

Next Post

नगरदेवळ्यात वैशालीताई सुर्यवंशींचे अभूतपुर्व स्वागत

Related Posts

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

February 24, 2026
धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

February 24, 2026
Next Post
नगरदेवळ्यात वैशालीताई सुर्यवंशींचे अभूतपुर्व स्वागत

नगरदेवळ्यात वैशालीताई सुर्यवंशींचे अभूतपुर्व स्वागत

ताज्या बातम्या

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

February 24, 2026
धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

February 24, 2026
सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

February 24, 2026
आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

February 24, 2026
Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

February 24, 2026
LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

February 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us