Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेकडो सह्यांचे पत्र देत नशिराबाद येथील माळी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी दिला मंत्री गुलाबराव पाटील यांना जाहीर पाठिंबा!

अखिल भारतीय माळी महासंघ युवक कार्यकारणीचा मंत्री गुलाबराव पाटील यांचा कार्यक्षमतेवर विश्वास

najarkaid live by najarkaid live
November 11, 2024
in Uncategorized
0
शेकडो सह्यांचे पत्र देत नशिराबाद येथील माळी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी दिला मंत्री गुलाबराव पाटील यांना जाहीर पाठिंबा!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव– गेल्या काही वर्षांपासून मंत्री गुलाबराव पाटील यांनी सतत सातत्य ठेवत केलेल्या विकास कामावर विश्वास ठेवत नशिराबाद येथील अखिल भारतीय माळी महासंघाच्या युवक कार्यकारणीच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांचे सह्यांचे पत्र घेऊन महायुतीचे उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला.

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून माळी समाजाला समाज मंदिरांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून माळी समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचे काम मंत्री गुलाबराव पाटील यांचा माध्यमातून झाला आहे.

सदर पाठिंबाचे पत्र मंत्री गुलाबराव पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव जिल्हा परिषदेचे प्रतापराव पाटील यांचा कडे सोपविण्यात आले.

प्रसंगी नशिराबाद सह संपूर्ण जळगाव तालुक्यातील माळी समाज बांधव एकजुटीने मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या पाठीशी उभा राहिल असे समस्त उपस्थित समाज बांधवांनी प्रतापराव पाटील यांना आश्वासित केले..

अखिल भारतीय माळी महासंघाचे युवक उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भूषण महाजन, तसेच युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिल महाजन, युवक जळगाव तालुका अध्यक्ष संदीप माळी, आबा माळी समाधान वाघ, समाधान माळी, संजय माळी, गुलाब माळी, भिला रोकडे, कैलास माळी,शिवाजी नथू माळी, तुषार प्रल्हाद माळी, किरण माळी, किरण किशोर माळी ,चेतन दुर्गेश माळी,आकाश विनोद माळी, मंगल रमेश माळी, विनोद माळी मनोज माळी रमेश माळी संदीप माळी योगेश पाटील,आबा माळी, विकास माळी, ज्ञानेश्वर माळी, योगेश पाटील, संभाजी माळी,प्रवीण माळी,भूषण माळी यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

१२ दिवसांत १२१ गावांत शिवसेनेच्या धनुष्याचा डोर- टू – डोर जयघोष

Next Post

राजकीय जाहिरातींसाठी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीची परवानगी आवश्यक

Related Posts

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

February 24, 2026
धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

February 24, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू , काय आहेत नियम जाणून घ्या…

राजकीय जाहिरातींसाठी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीची परवानगी आवश्यक

ताज्या बातम्या

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

February 24, 2026
धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

February 24, 2026
सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

February 24, 2026
आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

February 24, 2026
Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

February 24, 2026
LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

February 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us