Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्य मंत्रिमंडळ विस्तार…पाहा संभाव्य यादी!

najarkaid live by najarkaid live
December 29, 2019
in राज्य, राजकारण
0
राज्य मंत्रिमंडळ विस्तार…पाहा संभाव्य यादी!
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई –  महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस महाआघाडीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. कोणत्या पक्षाकडे किती मंत्रिपदं जातील यावर यापूर्वीच एकमत झाले आहे. मात्र कोणत्या आमदाराला कोणतं मंत्रिपद मिळेल याबाबत उत्सुकता आहे. ज्या गृहमंत्रिपदावरून तू तू मै मै सुरु आहे ते राष्ट्रवादीकडे जाऊन अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह गृहमंत्रीपदाची जबाबदारी येण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, आमची यादी अंतिम टप्प्यावर आहे, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली. 

यासोबतच धनंजय मुंडे यांच्याकडे अर्थ, जयंत पाटील यांच्याकडे पाटबंधारे, छगन भुजबळ यांच्याकडे ग्रामविकास आणि जितेंद्र आव्हाडांकडे सामाजिक न्याय मंत्रिपदाची धुरा जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

कोणात्या पक्षाच्या वाट्याला किती मंत्रिपदं?

विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या जागांनुसार साधारणपणे मंत्रिपदाचं वाटप झाल्याचं समजतं. त्यानुसार, शिवसेनेचे १३, राष्ट्रवादीचे १३ आणि काँग्रेसचे १० आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नागरिकत्व कायद्याचे समर्थन केल्याबद्दल बसपा आमदाराची पक्षातून हकालपट्टी, अध्यक्षा मायावतींनी केली कारवाई

Next Post

Related Posts

MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Woman Teacher Sexual Abuse Mumbai

Woman Teacher Sexual Abuse Mumbai :नामांकित शाळेतील महिला शिक्षिकेकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; शिक्षिका अटकेत

July 2, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
Next Post
नागरिकत्व कायद्याचे समर्थन केल्याबद्दल बसपा आमदाराची पक्षातून हकालपट्टी, अध्यक्षा मायावतींनी केली कारवाई

नागरिकत्व कायद्याचे समर्थन केल्याबद्दल बसपा आमदाराची पक्षातून हकालपट्टी, अध्यक्षा मायावतींनी केली कारवाई

ताज्या बातम्या

MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
What is my IP address

What is my IP address? IP Address शोधण्याची सोपी पद्धत

July 2, 2025
Woman Teacher Sexual Abuse Mumbai

Woman Teacher Sexual Abuse Mumbai :नामांकित शाळेतील महिला शिक्षिकेकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; शिक्षिका अटकेत

July 2, 2025
Recruitment

IBPS PO MT Recruitment 2025: 5208 बँकिंग पदांसाठी मेगा भरती सुरू – ऑनलाइन अर्ज करा!

July 2, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us