Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा शहरात वैशालीताई सुर्यवंशी यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

प्रचार फेरीतून परिवर्तनाचा जागर

najarkaid live by najarkaid live
November 8, 2024
in Uncategorized
0
पाचोरा शहरात वैशालीताई सुर्यवंशी यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – ( प्रतिनिधी ) : विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात येत असतानाच महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई सूर्यवंशी यांच्या प्रचार फेऱ्यांनी एकच धुरळा उडवून दिला आहे. ग्रामीण भागाप्रमाणे शहरातून देखील ताईंच्या प्रचार फेरीला प्रतिसाद मिळत असून त्यांच्या परिवर्तनाच्या आवाहनाला नागरिकांची मोठी पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे.

पाचोरा विधान सभेच्या महाविकास आघाडीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार वैशालीताई सुर्यवंशी यांचा पाचोरा शहरातही झंझावात प्रारंभ झाला आहे. ग्रामीण भागाप्रमाणे पाचोरा शहरातही वैशालीताई सुर्यवंशी यांना मतदारांकडुन भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रचार फेरी दरम्यान वैशालीताई सुर्यवंशी यांचे महिला मतदारांकडुन हळदी कुंकू लावुन औक्षण करण्यात येत आहे. मतदार संघाच्या समग्र विकासासाठी वैशालीताई सूर्यवंशी यांनी साद घातली असून पाचोरे कर नागरिकांनी याला मोठा प्रतिसाद दिल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
आज पाचोरा शहरातील भडगाव रोड, पुनगाव रोड, पंपिंग रोड, रिंग रोड यासह रेल्वे भुयारी मार्गाच्या पलिकडे मुख्य बाजार पेठ, कृष्णापुरी, गांधी चौक, आठवडे बाजार, सराफ बाजार, हुसेनी चौक, जामनेर रोड या संपूर्ण भागात काॅलनी, गल्ली गल्लीत वैशालीताई सुर्यवंशी यांची झंझावाती प्रचार रॅली ने विरोधकांच्या मनात धाकधूक वाढली आहे. यामुळे यंदा पाचोरा मतदार संघात परिवर्तन घडवून वैशालीताई सूर्यवंशी निश्चितपणे आमदार बनणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आता सुरू झाली आहे.

या प्रचार रॅलीत तालुका प्रमुख अॅड. दिपक पाटील, माजी नगरसेवक दादाभाऊ चौधरी, प्रशांत पाटील, राजेश काळे, राजेंद्र राणा, पप्पू जाधव यांचेसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काॅंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, युवा सेना, युवती सेना, महिला आघाडीच्या व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सहभाग होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ग्रामदैवत प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने विजयश्री मिळण्याचा विश्वास; जयश्रीताई महाजन यांचा प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

फुलांच्या वर्षावात मेहरुण परिसरात आ. राजूमामा भोळे यांचे नागरिकांकडून स्वागत

Related Posts

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us