Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पिंपळगाव हरेश्वर येथे प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ डॉ. पूनमताई प्रशांत पाटील यांचा झंझावात

najarkaid by najarkaid
November 8, 2024
in Uncategorized
0
पिंपळगाव हरेश्वर येथे प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ डॉ. पूनमताई प्रशांत पाटील यांचा झंझावात
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी)- पिंपळगाव हरेश्वर येथे सर्वच राजकीय पक्ष आपली शक्ती पणाला लावत असतात. त्याचं कारणही तसेच आहे. या गावाचे सुमारे मतदान ११००० पर्यंत आहे. या गावात आज दिनांक ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या प्रचारार्थ डॉ. पूनमताई प्रशांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराची सुरुवात विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाने करण्यात आली. नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचाराचा झंजावात बघावयास मिळाला. यावेळी त्यांचे समवेत स्थानिक कार्यकर्ते किशोर भाऊ गरुड यांच्यासह गणेश गायकवाड, प्रकाश चव्हाण, बी आर महाजन, अरुण पाटील, प्रशांत पाटील, सुभाष गरुड, जयदत्त क्षीरसागर, भारत पाटणकर संजू गुंजाळ, कैलास गुंजाळ, स्वराज्य पक्षाचे भडगाव तालुका अध्यक्ष प्रतीक पाटील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रचार रॅलीने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी संपूर्ण गावातून प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती या प्रचार रॅलीतून दिसून आली. गल्लोगल्ली उस्फूर्त असा प्रतिसाद मतदारांचा दिसून आला. प्रसंगी
नानासाहेब प्रताप हरी पाटील यांची निशाणी सप्तकिरणांची पेनाची निप या चिन्हाचा प्रचार व प्रसार घरोघरी जाऊन बाजार चौक, माळे गल्ली, गुजर गल्ली, चव्हाण वाडा ,यमुना नगर, गोविंद मंदिर चौक, शंकरपुरा, विठ्ठलपुरा, इंदिरानगर, बेलदार वाडी, अरुण नगर, सब स्टेशन परिसर या ठिकाणी संपूर्ण गावात करण्यात आला. यावेळी डॉ. पूनमताई पाटील यांचे घरोघरी औक्षण करण्यात आले. श्री गोविंद महाराजांची विधिवत पूजा डॉ. पूनमताई पाटील यांच्या शुभहस्ते करून प्रचाराचा समारोप करण्यात आला. यावेळी स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते चंद्रकांत ठाकरे यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची ध्येय धोरणे व भूमिका काय याबाबत विस्तृत अशी माहिती उपस्थित पत्रकारांना नानासाहेब प्रताप हरी पाटील यांचे उमेदवारी व त्यांना का निवडून द्यावे त्यांची राजकीय पार्श्वभूमी दीपक भोसले यांनी मांडली. गावातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसून आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव; सदाभाऊ खोत यांनी पवारांविरुद्ध केलेल्या वक्त्यव्या विरुद्ध राष्ट्रवादीचे आंदोलन

Next Post

ग्रामदैवत प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने विजयश्री मिळण्याचा विश्वास; जयश्रीताई महाजन यांचा प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
ग्रामदैवत प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने विजयश्री मिळण्याचा विश्वास; जयश्रीताई महाजन यांचा प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रामदैवत प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने विजयश्री मिळण्याचा विश्वास; जयश्रीताई महाजन यांचा प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us