Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जनता घराणेशाहीला कंटाळली : माजी खासदार ए. टी. पाटील

एरोंडल - पारोळा मतदार संघाच्या विकासासाठी माझी उमेदवारी ; प्रचाराचे नारळ फुटले

najarkaid by najarkaid
November 6, 2024
in Uncategorized
0
जनता घराणेशाहीला कंटाळली : माजी खासदार ए. टी. पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-  भाजपाचे माजी खासदार ए. टी. पाटील यांनी बंडाचा झेंडा घेत समोर महायुतीचा उमेदवार असतांना विधानसभेला उमेदवारी कायम ठेवत आज पद्मालय देवास्थान येथे गणपती बाप्पाला नारळ फोडून प्रचाराला सुरवात केली यावेळी विधानसभा क्षेत्रातील आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना माजी खासदार ए. टी. पाटील म्हणाले की, मी बंडखोर उमेदवार नसून जनतेचा उमेदवार आहे. एरोंडल – पारोळा मतदार संघाच्या विकासासाठी मला जनतेने आग्रह केला म्हणून मी विधानसभा निवडणुक लढवीत आहे त्यामुळं विकासाच्या व्हिजनवर जनताजनार्दन मला निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

परिवर्तन होणार हे निश्चित – माजी खासदार ए. टी. पाटील

गेल्या पाच वर्षात मतदार संघात विकास झाला नसल्याने जनतेत प्रचंड नाराजी आहे तसेच विद्यमान आमदार पुत्राला शिवसेने दिलेली उमेदवारी ही राजकारणातील घराणेशाही आता लाेकांना आवडलेली नाही.राजकीय पक्षांना नेत्यांच्या उमेदवारांना तिकिट देताना निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय करताेय अशी भावनाही आता निर्माण झाली आहे.त्यामुळं एरोंडल – पारोळा मतदार संघात परिवर्तन होणाचं आणि ते माझ्या माध्यमातून होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

निष्ठावान कार्यकर्ता पुढे जाईल अशी भीती वाटते त्यामुळे ते घरातीलच काेणाला तरी निवडणुकीच्या रिंगणात उतरवितात? हे सगळे प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतील उमेदवारी वाटप. काेणाची बहिण, काेणाचा भाऊ निवडणुकीत उतरलाय. पूर्वी नेत्यांची मुले दादा, भय्या म्हणून मतदारसंघात काम करायचे. वडील निवृत्त झाल्यावर आपल्याल संधी मिळेल का? हे पाहायचे. पण आता नेत्यांनी स्वत: राजकारणात सक्रीय असतानाच कुटुंबातील काेणाला तरी सेट करण्याची नवीन पध्दत सुरू केली आहे.त्यामुळं मतदारांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चितोडा-सांगवी बु-हंबर्डी-हिंगोणा येथे काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी ग्रामस्थांशी साधला संवाद

Next Post

मंत्री गुलाबराव पाटील यांना तरसोद मधून लीड देणार – निलेश पाटील

Related Posts

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Next Post
मंत्री गुलाबराव पाटील यांना तरसोद मधून लीड देणार – निलेश पाटील

मंत्री गुलाबराव पाटील यांना तरसोद मधून लीड देणार - निलेश पाटील

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us