Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन जयश्रीताईंच्या प्रचाराला प्रारंभ; प्रभाग क्रमांक ५ मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

najarkaid by najarkaid
November 5, 2024
in Uncategorized
0
ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन जयश्रीताईंच्या प्रचाराला प्रारंभ; प्रभाग क्रमांक ५ मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी): विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात उतरत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई सुनिल महाजन यांनी जळगाव शहर मतदारसंघातील आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. आज (दि.५) सकाळी प्रभाग क्रमांक ५ भाग २ मध्ये प्रचार करण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जयश्रीताईंनी आपल्या प्रचार मोहिमेला प्रारंभ केला.
जळगावच्या विकासाचे स्वप्न घेवून जयश्रीताईंनी प्रचाराचे पहिले पाऊल दीक्षित वाडी परिसरात टाकले. यानंतर पांडे चौक, पारिख पार्क, विसनजी नगर, जयकिसन वाडी, आणि नवी पेठ परिसरात ठिकठिकाणी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि मतदारांना भावनिक साद घालत महाविकास आघाडीच्या मशाल या चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन केले.
जयश्रीताईंच्या प्रचारासाठी आज मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरल्याचे दृश्य शहरात दिसून आले. परिसरात फटाके फोडून तरुणांनी जल्लोषात जयश्रीताईंचे स्वागत केले तर महिलांनी औक्षण करुन जयश्रीताईंना विजयासाठी आशिर्वाद दिला. ‘जळगावला हवा बदल आणि न्याय, जयश्रीताईंशिवाय नाही पर्याय’, ‘जयश्रीताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा जोशपूर्ण घोषणांनी रस्त्यांवर उत्साह संचारला. जयश्रीताईंच्या नेतृत्त्वाने जळगाव विधानसभा निवडणुकीत शहराच्या विकासाची एक वेगळी आशा जळगावकरांच्या मनात निर्माण झाली आहे. या प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून जयश्रीताई महाजन यांनी जळगावमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन करत, शहरातील जनतेशी संवाद साधला.
या प्रचारदौऱ्यात जयश्रीताई महाजन यांच्या समवेत महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह प्रभाग क्रमांक ५ मधील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात अपक्ष उमेदवारावर गोळीबार; राजकीय वर्तूळात खळबळ

Next Post

जळके – विटनेर परिसरात गुलाबराव पाटील यांना जनतेचा भक्कम पाठिंबा !

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
जळके – विटनेर परिसरात गुलाबराव पाटील यांना जनतेचा भक्कम पाठिंबा !

जळके - विटनेर परिसरात गुलाबराव पाटील यांना जनतेचा भक्कम पाठिंबा !

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us