Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुक्ताईनगर विधानसभा ; रोहिणी खडसेनीं बोदवड तालुक्यातील गावांना भेट साधला संवाद 

najarkaid by najarkaid
November 4, 2024
in Uncategorized
0
मुक्ताईनगर विधानसभा ; रोहिणी खडसेनीं बोदवड तालुक्यातील गावांना भेट साधला संवाद 
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर,(प्रतिनिधी)- मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2024 च्या अनुषंगाने
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)
महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार  रोहिणीताई एकनाथराव खडसे यांनी बोदवड तालुक्यातील घाणखेड येथे जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटिल यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांशी संवाद साधला

आ एकनाथराव खडसे साहेबांच्या माध्यमातून आतापर्यंत घाणखेड
येथे खंडेराय मंदिर जवळील सभागृह, सामाजिक सभागृह, अंतर्गत रस्ते, इ.विविध विकास कामे करण्यात आलेत. ग्रामस्थांच्या मागणीच्या अनुषंगाने घाणखेड गावाच्या नामंतरणासाठी खडसे साहेबांनी प्रयत्न केले. खडसे साहेबांनी मतदारसंघाचा सर्वांगिण विकास केला. खडसे साहेबांकडून विकासाचा वसा घेऊन मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी आ.एकनाथराव खडसे साहेब, रविंद्र भैय्यासाहेब पाटिल, अरुण दादा पाटिल, उदयसिंह दादा पाटिल सर्व जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली लढत असलेल्या निवडणुकीत आपले मतदानरुपी आशीर्वाद देऊन सेवेची संधी देण्याची ग्रामस्थांना साद घातली. यावर ग्रामस्थांनी परिवर्तनाच्या या लढाईत एकदिलाने पाठिशी असल्याचा विश्वास देऊन गावातून मताधिक्य देण्याची मला ग्वाही दिली

यावेळी कैलास चौधरी,रामभाऊ पाटील, रामदास पाटील, आबा पाटिल, भारत पाटिल,ज्ञानेश्वर पाटील,गणेश पाटील, किशोर गायकवाड, भरतअप्पा पाटिल,डॉ ए एन काजळे,गणेश पाटिल, अनिल वराडे, विनोद मयकर , दिलीप पाटील, किरण भिसे, डॉ सुधीर पाटील, विलास देवकर, प्रमोद शेळके, शिवाजी ढोले,रामराव पाटील,विजय चौधरी, दिपक वाणी, सचिन राजपूत,बाळू पाटील,सुरेश गायकवाड,हकीम बागवान,जाफर शेख,नईम बागवान,कालू दादा मेंबर,विनोद कोळी, जीवन राणे,ईश्वर नेवाल,गिरीष लढे,चंद्रकांत देशमुख, संभाजी पारधी,शाम सोनवणे,अक्षय चौधरी,रवी खेवलकर, किरण वंजारी,अजय पाटिल, मयुर खेवलकर,प्रविण बऱ्हाटे,नितीन बोरले, श्रीकृष्ण तायडे, बाळकृष्ण करांडे, गजानन सोनवणे, संजय राजपूत, भरत बोंडे, सागर करांडे, मनोज वराडे, डॉ. चंद्रकांत वाघोदे, दिलीप सोनवणे, राजेंद्र वाघोदे, भुषण पाटील, नारायण वाघोदे, मयुर न्हावी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील अकरा मतदार संघासाठी १३९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात

Next Post

ग्रामदैवत प्रभू श्रीरामाला वंदन करून आ. भोळे यांच्या प्रचाराची होणार सुरुवात

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
आध्यात्मिक साधनेमुळे आयुष्यात लाभते मनःशांती : आ. भोळे

ग्रामदैवत प्रभू श्रीरामाला वंदन करून आ. भोळे यांच्या प्रचाराची होणार सुरुवात

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us