Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रायगड संवर्धनाच्या कामात भ्रष्टाचार, छत्रपती संभाजीराजेंचा आरोप; मुख्यमंत्र्यांनी दिले कारवाईचे आश्वासन

najarkaid live by najarkaid live
December 29, 2019
in राज्य
0
रायगड संवर्धनाच्या कामात भ्रष्टाचार, छत्रपती संभाजीराजेंचा आरोप; मुख्यमंत्र्यांनी दिले कारवाईचे आश्वासन
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत संभाजीराजे यांनी गेल्या दोन वर्षांपासून रायगड प्राधिकरणात होत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी संभाजी राजे यांना संबंधित लोकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

असंच काम होणार असेल तर या जबाबदारीमधून मला मुक्त करा

‘किल्ले रायगड ही शिवाजी महाराजांची राजधानी आहे. मागच्या वेळी सरकारने रायगड संवर्धनासाठी 706 कोटी रुपये दिले होते. मात्र गेल्या दोन वर्षांत रायगड संवर्धनाचे एक टक्काही काम झाले नाही. महाराजांपेक्षा मला कोणी मोठं नाही. म्हणून या कामात काही चूक व्हायला नको. वंशज म्हणून माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. मी आधी पासून आवाज उठवला आहे. पण असंच काम होणार असेल तर या जबाबदारीमधून मला मुक्त करा,’ अशी मागणी संभाजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली.

दरम्यान, स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या रायगड प्राधिकरणाच्या कारभारात गेल्या 2 वर्षांपासून ठेकेदार भ्रष्टाचार आणि मनमानी कारभार करत असल्यामुळे रायगड किल्ला प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहेत. पण राज्यात नवीन सरकार आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन प्राधिकरणाच्या सर्व कारभाराबद्दल चर्चा करण्यासाठी आज दुपारी संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विरोधकांच्या शक्तीप्रदर्शनात सोरेन यांचा शपथविधी

Next Post

वाईट नेता मिळणे महाराष्ट्राची चूक नाही, अमृता फडणवीसांचा पु्न्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
वाईट नेता मिळणे महाराष्ट्राची चूक नाही, अमृता फडणवीसांचा पु्न्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

वाईट नेता मिळणे महाराष्ट्राची चूक नाही, अमृता फडणवीसांचा पु्न्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

ताज्या बातम्या

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us