Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धनंजय शिरीष चौधरी यांना उमेदवारी जाहीर ; काँग्रेसची पहिल्या ४८ उमेदवारांची यादी पहा

najarkaid by najarkaid
October 25, 2024
in Uncategorized
0
रावेर विधानसभा निवडणूक ; धनंजय चौधरी अन् अमोल जावळे आमने-सामने
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेसने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. पहिल्या उमेदवारी यादीमध्ये ४८ उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यासारख्या ज्येष्ठ आमदारांचा समावेश आहे. तर जळगाव जिल्ह्यातील यावल रावेर विधानसभा करिता विद्यमान आमदार शिरीषदादा चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

४८ उमेदवारांची पहिली यादी

1 अक्कलकुवा – अॅड. के.सी. पाडवी

2. शहादा – राजेंद्रकुमार कृष्णराव गावित

3 नंदुरबार – किरण दामोदर तडवी

4. नवापूर – श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक

5. साक्री – एसटी प्रवीणबापू चौरे

6. धुळे ग्रामीण – कुणाल रोहिदास पाटील

7. रावेर – अॅड. धनंजय शिरीष चौधरी

8. मलकापूर – राजेश पंडितराव एकडे

9. चिखली – राहुल सिद्धिविनायक बोंद्रे

10. रिसोड – अमित सुभाषराव झनक

11. धामणगाव रेल्वे – प्रा. वीरेंद्र वाल्मीकराव

जगताप

12. अमरावती – डॉ. सुनील देशमुख

13. तेवसा – अॅड. यशोमती चंद्रकांत ठाकूर

14. अचलपूर – अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ

सुभानराव देशमुख

15. देवळी – रणजित प्रताप कांबळे

16. नागपूर दक्षिण पश्चिम – प्रफुल्ल विनोदराव गुडधे

17. नागपूर मध्यवर्ती – बंटी बाबा शेळके

18. नागपूर पश्चिम – विकास पी. ठाकरे

19. नागपूर उत्तर – डॉ. नितीन काशिनाथ राऊत

20 साकोली – नानाभाऊ फाल्गुनराव पटोले

21. गोंदिया- गोपालदास शंकरलाल अग्रवाल

22. राजुरा – सुभाष रामचंद्रराव धोटे

23. ब्रह्मपुरी – विजय नामदेवराव वडेट्टीवार

24. चिमूर – सतीश मनोहरराव वारजूकर

25. हदगाव – माधवराव निवृत्तीराव पवार पाटील

26 भोकर- तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर

27 नायगाव – मीनल निरंजन पाटील (खतगावकर)

28 पाथरी – सुरेश अंबादास वरपुडकर

29 फुलंब्री – विलास केशवराव औताडे

30 मीरा भाईंदर – सय्यद मुजफ्फर हुसेन

31 मालाड पश्चिम – अस्लम आर. शेख

32 चांदिवली – मोहम्मद आरिफ नसीम खान

33 धारावी – डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड

34 मुंबादेवी – अमीन अमीराली पटेल

35 पुरंदर – संजय चंद्रकांत जगताप

36 भोर – संग्राम अनंतराव थोपटे

37 कसबा पेठ – रवींद्र हेमराज धंगेकर

38 संगमनेर – बाळासाहेब थोरात

39 शिर्डी – प्रभावती जे. घोगरे

40 लातूर – ग्रामीण धिरज विलासराव देशमुख

41 लातूर शहर – अमित विलासराव देशमुख

42 अक्कलकोट – सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे

43 कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण

44 कोल्हापूर दक्षिण – रुतुराज संजय पाटील

45 करवीर – राहुल पांडुरंग पाटील

46 हातकणंगले – राजू जयंतराव आवळे

47 पलूस-कडेगाव – डॉ. विश्वजीत पतंगराव कदम

48 जाट – विक्रमसिंह बाळासाहेब सावंत

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कार्यादेश काढून देण्यासाठी बिलाच्या दोन टक्के रक्कम लाच म्हणून स्वीकारली ; ACB ची कारवाई

Next Post

माजी महापौर जयश्री महाजन यांना शिवसेना (उबाठा) कडून उमेदवारी जाहीर

Related Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Next Post
माजी महापौर जयश्री महाजन यांना शिवसेना (उबाठा) कडून उमेदवारी जाहीर

माजी महापौर जयश्री महाजन यांना शिवसेना (उबाठा) कडून उमेदवारी जाहीर

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us