Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हजारोंच्या उपस्थितीत रोहिणी खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने आपला विजय निश्चित ; रोहिणी खडसे

najarkaid live by najarkaid live
October 24, 2024
in Uncategorized
0
हजारोंच्या उपस्थितीत रोहिणी खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर,(प्रतिनिधी)– मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना(उबाठा) महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणुन राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

सकाळी त्यांनी श्री संत आदिशक्ती मुक्ताई, नागेश्वर महादेव मंदिर, भवानी माता मंदिर, श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्र येथे दर्शन घेतले
त्यांनंतर प्रवर्तन चौक येथे महापुरुषांच्या पुतळ्याना अभिवादन करून नामांकन रॅली काढण्यात आली
रॅली नंतर जे डी सी सी बँकेजवळ माजी मंत्री आ एकनाथराव खडसे माजी मंत्री गुलाबराव देवकर,आ शिरीष दादा चौधरी,जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटिल, माजी आमदार अरुण पाटिल, विनोद तराळ,उदय सिंह पाटिल,मनोहर खैरनार, अविनाश पाटिल यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर सभा संपन्न झाली.

यावेळी रोहिणी खडसे यांनी
मुक्ताईनगर मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी, महिला युवकांचा आवाज बनुन त्यांचे प्रश्न विधानमंडळात मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी अपुर्ण सिंचन योजना पूर्णतःत्वास नेऊन मतदारसंघ सुजलाम सुफलाम करून एक नविन विकास पर्व सुरू करण्यासाठी जनसामान्यांच्या आशीर्वादाने आपली उमेदवारी असुन
सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने आपला विजय निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केला
याप्रसंगी हजारो नागरिकांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात भाजपाने कुठेही कोळी समाजाला उमेदवारी दिली नाही

Next Post

कार्यादेश काढून देण्यासाठी बिलाच्या दोन टक्के रक्कम लाच म्हणून स्वीकारली ; ACB ची कारवाई

Related Posts

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

February 25, 2026
जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us