Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात भाजपाने कुठेही कोळी समाजाला उमेदवारी दिली नाही

भाजपाचे माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे नाराज ; उमेदवारी अर्ज भरणार, भाजपात बंड

najarkaid by najarkaid
October 24, 2024
in Uncategorized
0
जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात भाजपाने कुठेही कोळी समाजाला उमेदवारी दिली नाही
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात भाजपाने कुठेही कोळी समाजाला उमेदवारी दिली नाही, कोळी समाज अनेक वर्षांपासून भाजपा सोबत आहे मात्र तरी देखील भाजपात दुर्लक्ष करून निष्ठावंतांना साईडला करून त्रास दिल्या जात असल्याने व आमच्यावर अन्याय होतं असल्याने भाजपाचे माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान जळगावात विकास रखडला असून मी त्यासाठी जळगाव शहरासाठी अर्ज दाखल करणार आहे. जळगाव शहरात १० वर्षात आमदारांनी काम केले नाही. मला त्रास देण्यात आला. उपमहापौर असताना आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष निवडीवेळी मला डावलण्यात आल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

मी वेळोवेळी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. माझा निर्णय ठाम असून दि.२८ किंवा २९ रोजी अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पक्षाकडून डावलण्यात आल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी करीत असलेले माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले.

डॉ.अश्विन सोनवणे पुढे म्हणाले की, भाजपात अनेकजण नाराज असून मी सर्व नाराजांची भेट घेणार आहे. सर्वांना मतदानासाठी आवाहन करणार आहे. विद्यमान आमदार पक्ष सोडून दोन वेळा काँग्रेसमध्ये गेले आणि पुन्हा भाजपात आले तरी त्यांना उमेदवारी देण्यात आली. मी २५ वर्षापासून एकनिष्ठ असून देखील डावलण्यात आले. जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात कुठेही कोळी समाजाला उमेदवारी देण्यात आलेली नाही. मला सर्व समाज, जाती धर्मालासोबत घेऊन शहराचा विकास करायचा असल्याचे डॉ. सोनवणे यांनी सांगितले.

जळगाव शहरात अनेक समस्या असून १० वर्षात त्या सुटलेल्या नाही. मी आजवर शहर विकासाच्या अनेक मुद्द्यांवर आवाज उठवला. अनेकांना विद्यमान आमदार नको होते मात्र उमेदवार

नागरिकांवर थोपवण्यात आला. माझा निर्णय ठाम असून पक्षश्रेष्ठींनी मनधरणी केल्यास मी त्यांची माफी मागून जळगावकरांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे डॉ.सोनवणे यांनी जाहीर केले

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विधानसभा निवडणुक ; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची यादी जाहीर

Next Post

हजारोंच्या उपस्थितीत रोहिणी खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
हजारोंच्या उपस्थितीत रोहिणी खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

हजारोंच्या उपस्थितीत रोहिणी खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ताज्या बातम्या

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us