Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रायगडावर नियमबाह्य बांधकाम; संभाजीराजे भडकले!

najarkaid by najarkaid
December 27, 2019
in राज्य
0
रायगडावर नियमबाह्य बांधकाम; संभाजीराजे भडकले!
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – गडकिल्ल्यांच्या संवर्धनाकडं सरकारनं लक्ष द्यावं, अशी मागणी होत असताना रायगडावर नियमबाह्य पद्धतीनं बांधकाम सुरू असल्याचं निदर्शनास आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व खासदार संभाजीराजे भोसले यांनी याबाबत तीव्र नाराजी दर्शवली आहे. पुरातत्व विभागाची ही मनमानी अशीच सुरू राहिल्यास आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे. 

रायगडावर सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी संभाजेराजे नुकतेच तिथं गेले होते. त्यावेळी तिथं ‘रोप वे’चं काम सुरू असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. हे काम नियम धाब्यावर बसवून व परवानगी न घेता सुरू असल्याचंही त्यांना कळलं. त्यामुळं संतापलेल्या संभाजीराजे यांनी फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रायगडच्या संवर्धनासाठी विकास प्राधिकरण काम करतं. गडकिल्ल्यावर भ्रमंतीसाठी येणाऱ्या सर्वसामान्य लोकांना सोयीसुविधा देण्यासाठी किंवा संवर्धनाच्या कामासाठी काही करायचं झाल्यास पुरातत्व खात्याकडून सातत्यानं आडकाठी केली जाते. नियमांवर बोट ठेवून कामांना स्थगिती दिली जाते. मग ‘रोप वे’साठी रायगड विकास प्राधिकरणाला न विचारता परवानगी दिलीच कशी गेली? अशा बेकायदा कामांना चाप लावण्यासाठी संबंधितांवर गुन्हे का दाखल केले गेले नाही,’ अशी विचारणा संभाजीराजेंनी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रद्रोह गुन्ह्याखाली ओवेसींना जेलमध्ये पाठवाः भाजप खासदार

Next Post

ब्रिटिशांचे खबरे आम्हाला वारसा शिकवणार?: गेहलोत

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
ब्रिटिशांचे खबरे आम्हाला वारसा शिकवणार?: गेहलोत

ब्रिटिशांचे खबरे आम्हाला वारसा शिकवणार?: गेहलोत

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us