शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. यात 65 जणांचा समावेश आहे. वाचा संपूर्ण यादी…कोणाला कुठून मिळाली उमेदवारी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपावरुन वाद सुरू होता.परंतु आता हा वाद निवळला असून शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.