Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोर्‍यात पूजाताई शिंदे यांच्या रॅलीला उदंड प्रतिसाद

najarkaid by najarkaid
October 23, 2024
in Uncategorized
0
पाचोर्‍यात पूजाताई शिंदे यांच्या रॅलीला उदंड प्रतिसाद
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी)-येथील पाचोरा-भडगाव विधानसभेचे नियोजित उमेदवार अमोलभाऊ शिंदे यांच्या प्रचारार्थ पूजाताई अमोल शिंदे यांच्या प्रचार रॅलीने आज पाचोरेकरांचे लक्ष वेधले. अवघ्या एक दिवस आधी नियोजन केलेल्या या प्रचार रॅलीत पाचोरा शहरातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शहर दणाणून सोडले.

आज दिनांक 23 रोजी सकाळी अमोलभाऊ शिंदे यांच्या प्रचारार्थ पूजाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले. शहरातील आठवडे बाजार, मोची गल्ली, मच्छी बाजार, पंचमुखी हनुमान मंदिर परिसर, जवाहर हाऊसिंग सोसायटी, सम्राट अशोक नगर, गुरुदत्त नगर, बाहेरपुरा परिसरातील काही भाग, छत्रपती संभाजी नगर व शिंपी समाज मंगल कार्यालय परिसरात ही रॅली काढण्यात आली. रॅलीला सुरुवात झाल्याबरोबर परिसरातील माता, भगिनी व युवकांनी स्वयंस्फूर्तीने शेकडोच्या संख्येने रॅलीत सहभाग नोंदवला. रॅली दरम्यान ठीक ठिकाणी स्थानिक भगिनींनी पूजाताई शिंदे यांचे औक्षण केले. रॅली दरम्यान पूजाताई शिंदे यांनी माता-भगिनी व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांचा आशीर्वाद घेतला. ज्येष्ठ माता-भगिनींनी अमोल भाऊंच्या विजयासाठी आशीर्वाद दिला. रॅलीने पाचोरा शहरातील वातावरण बदलून गेले. अमोल भाऊ शिंदे यांचे फोटो असलेले कट आउट आणि घोषणा यामुळे रॅलीच्या मार्गात चैतन्य निर्माण झाले.

या प्रारंभिक पण अभूतपूर्व प्रचार रॅलीत पूजाताई शिंदे यांची समवेत शहराध्यक्ष ललिता पाटील, तालुकाध्यक्ष स्वाती पाटील, सोशल मीडिया प्रमुख पिंकी जीनोदिया, ज्योतीताई चौधरी, रोहिणीताई शिंदे, जयाताई काटकर, अंजलीताई काटकर ज्योतीताई नागणे ज्योतीताई पाटील, जयश्रीताई मराठे, सोनालीताई वानखेडे, रंजनाताई पाटील, रीनाताई पाटील, सरिताताई पाटील, सविताताई पाटील, सतीशबापू शिंदे,जीभाऊ हटकर,प्रकाश चौधरी, किशोर आबा पाटील, दिपक माने, विष्णू अहिरे जगदीश पाटील, समाधान मुळे, विशाल सोनवणे जगदीश पाटील, रोहन मिश्रा संदीप पाटील,भागवत पाटील,सचिन चौधरी, पिंटू चौधरी, किशोर पाटील, सागर महाजन, किशोर चौधरी,यासह शेकडो महिला व युवक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वैशाली सुर्यवंशी – पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे २५ रोजी पाचोऱ्यात

Next Post

शिवसेना ठाकरे गटाच्या ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, तगडे उमेदवार उतरवले रिंगणात, कोणाला कुठून संधी वाचा

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
शिवसेना ठाकरे गटाच्या ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, तगडे उमेदवार उतरवले रिंगणात, कोणाला कुठून संधी वाचा

शिवसेना ठाकरे गटाच्या ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, तगडे उमेदवार उतरवले रिंगणात, कोणाला कुठून संधी वाचा

ताज्या बातम्या

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us