Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बँक घोटाळा; जप्त मालमत्तांचा लवकरच लिलाव

najarkaid live by najarkaid live
December 27, 2019
in राज्य
0
बँक घोटाळा; जप्त मालमत्तांचा लवकरच लिलाव
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई – पंजाब अँड महाराष्ट्र बँक घोटाळ्यात भरडलेल्या लाखो ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या घोटाळ्यात जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचा लवकरच लिलाव केला जाण्याची शक्यता आहे. लिलावासाठी जप्त केलेल्या मालमत्तांचे मूल्य निश्चित करण्याकरिता बँकेने व्हॅल्यूअर नेमणुकीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी आज आर्थिक गुन्हे शाखेने ३२ हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. पोलिसांकडून दाखल केल्या जाणाऱ्या चार्जशीटमध्ये कंपनीचे संचालक सारंग वाधवा, माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, बँकेचे माजी अध्यक्ष वरियम सिंग,माजी संचालक सुरजीत सिंग अरोरा यांना आरोपी बनवण्यात आले आहे. दरम्यान, विविध तपास यंत्रणांनी चौकशी दरम्यान जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय बँक प्रशासकाकडून घेण्याची शक्यता आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये विमान आणि याॅटचा, आलिशान मोटारी यांचा समावेश आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मला सुरक्षा नको; अण्णांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Next Post

राष्ट्रद्रोह गुन्ह्याखाली ओवेसींना जेलमध्ये पाठवाः भाजप खासदार

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
राष्ट्रद्रोह गुन्ह्याखाली ओवेसींना जेलमध्ये पाठवाः भाजप खासदार

राष्ट्रद्रोह गुन्ह्याखाली ओवेसींना जेलमध्ये पाठवाः भाजप खासदार

ताज्या बातम्या

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us