Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्यसभेवर बिनविरोध

najarkaid live by najarkaid live
June 13, 2024
in Uncategorized
0
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्यसभेवर बिनविरोध
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. आज दुपारी 3 पर्यंत राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती मात्र दुपारी 3 पर्यंत राज्यसभेसाठी कोणीही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे.लोकसभेत बारामती मतदार संघातून सुनेत्रा पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला होता याठिकाणी सुप्रिया सुळे या निवडून आल्या आहेत.

आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मुंबईतील विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, मंत्री छगन भुजबळ विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मला राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. याबद्दल मी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचा आभार मानते. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या संधीचे मी सोनं करेन असे ते म्हणाले.दरम्यान आता बारामतीला दोन खासदार लाभले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पत्नीनेचं केला पतीचा खून ; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटनेनं खळबळ

Next Post

प्लॉट नावावर करून देतो म्हणत १८ लाखांत फसवणूक ; चंद्रकांत तोष्णीवाल विरुद्ध गुन्हा दाखल

Related Posts

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us