Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्लॉट नावावर करून देतो म्हणत १८ लाखांत फसवणूक ; चंद्रकांत तोष्णीवाल विरुद्ध गुन्हा दाखल

najarkaid by najarkaid
June 14, 2024
in Uncategorized
0
प्लॉट नावावर करून देतो म्हणत १८ लाखांत फसवणूक ; चंद्रकांत तोष्णीवाल विरुद्ध गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- बखळ प्लॉट नावावर करून देतो असे सांगून जळगाव शहरातील मुक्ताईनगर येथील एका तरुणाची १८ लाखांत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी सायंकाळी ७:३० वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात चंद्रकांत तोष्णीवाल  विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

गौरव रवींद्र पवार (वय ४०, रा. कोजागिरी बंगलो, मुक्ताईनगर) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून तो आपला उदरनिर्वाह करतो. दरम्यान, त्याची चंद्रकांत सतीश तोष्णीवाल (रा. आदर्श नगर, जळगाव) याच्याशी १ नोव्हेंबर २०२३ रोजी ओळख झाली. त्यावेळी गौरव पवार यांना बखळ प्लॉट तुमच्या नावावर करून देतो, असे सांगून चंद्रकांत तोष्णीवाल याने गौरव पवार याच्याकडून वेळोवेळी एकूण १८ लाख रुपये घेतले. मात्र, हे पैसे घेतल्यावर देखील चंद्रकांत तोष्णीवाल यांनी हा प्लॉट गौरवच्या नावावर केला नाही. अनेक महिने होऊनही हा प्लॉट

आपल्या नावावर न झाल्यामुळे आपली फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर गौरवने पैसे परत करण्याची मागणी केली. त्यावेळी चंद्रकांत तोष्णीवाल यांनी पैसे दिले नाहीत. त्यामुळे गौरव पवार याने रामानंदनगर पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी सायंकाळी ७:३० वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्यसभेवर बिनविरोध

Next Post

मारुती सुझुकीच्या या तीन कार स्वस्त ; प्रत्येकी ४.९९ लाख किंमत

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
मारुती सुझुकीच्या या तीन कार स्वस्त ; प्रत्येकी ४.९९ लाख किंमत

मारुती सुझुकीच्या या तीन कार स्वस्त ; प्रत्येकी ४.९९ लाख किंमत

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us