Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पत्नीनेचं केला पतीचा खून ; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटनेनं खळबळ

najarkaid by najarkaid
June 13, 2024
in Uncategorized
0
पत्नीनेचं केला पतीचा खून ; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटनेनं खळबळ
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका अपंग असलेल्या पतीला विहिरीत ढकलून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रकाश यादव सुर्यवंशी (वय ३६ वर्ष रा.भवरखेडा ता. धरणगाव) असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून या खुनाची कबुली पत्नी ज्योती प्रकाश सुर्यवंशी हिने दिला आहे.त्यानुसार पत्नीविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश सुर्यवंशी हा तरुण आपल्या पत्नी ज्योती प्रकाश सुर्यवंशी यांच्यासोबत वास्तव्याला होता. २ जून रोजी दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान, संशयित आरोपी पत्नी ज्योती प्रकाश सुर्यवंशी हिने पती प्रकाश सुर्यवंशी यांना तिच्या मार्गातील अडथळा दुर करण्याच्या उद्देशाने पतीला सोबत घेऊन गोविंदा शालिक पाटील यांच्या शेतातील मुंजोबाचे मंदिरात पाया पडण्याच्या बहाण्याने शेतात गेली.

नंतर पतीचा अपंगत्वाचा फायदा घेवुन त्याला विहिरीत ढकलुन देवून मारुन टाकले. दरम्यान हा धक्कादायक प्रकार बुधवार 12 जून रोजी रात्री नऊ वाजता समोर आला. याप्रकरणी धरणगाव पोलिसात संशयित आरोपी ज्योती सुर्यवंशीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले हे करीत आहेत.

पती गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करतांना रंगेहाथ सापडला ; पत्नीने त्या महिलेला गेटला बांधून चोपलं

६ वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून नराधमाने केली हत्या ; घटनेनं जळगाव हादरलं!

रिलस्टार असलेली ५ लेकरांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पती गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करतांना रंगेहाथ सापडला ; पत्नीने त्या महिलेला गेटला बांधून चोपलं

Next Post

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्यसभेवर बिनविरोध

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्यसभेवर बिनविरोध

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्यसभेवर बिनविरोध

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us