Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सांस्कृतिक दहशतवाद विरुद्ध आंदोलन ; पाचोऱ्यात मनुस्मृतीचे दहन ;

najarkaid by najarkaid
June 3, 2024
in Uncategorized
0
सांस्कृतिक दहशतवाद विरुद्ध आंदोलन ; पाचोऱ्यात मनुस्मृतीचे दहन ;
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – सोमवार दि ३ जुन २०२४ रोजी सकाळी ११ वा शहराचे मध्यवर्ती ठिकाण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहरातील पुरोगामी परिवर्तनवादी व प्रागतिक विचारांच्या नागरिकांच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत राज्य शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्या व्दारा संशोधन व पाठ्यक्रमात अभ्यासक्रमात मूल्यशिक्षणांच्या नावाखाली असमानतेला प्रोत्साहन देणारी मानवात भेदाभेद करणारी स्त्रीयांना अपमानीत करणारी मनुस्मृती व मनाचे श्लोकांचे समावेश करण्यात येत असुन येऊ पाहणारा नवीन सांस्कृतिक दहशतवादा विरूद्ध प्रागतिक विचार ठेवणारे पुरोगामी नागरिकांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येऊन मनुस्मृती दहन करण्यात आले यावेळी शहरातील विविध पक्ष संघटना सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, ओबीसी सेवा संघ, सत्यशोधक समाज, समता परिषद, बौध्द महासभा, वंचित बहुजन आघाडी, क्षत्रिय ग्रुप,समता सैनिक दल, महापुरुष सन्मान समिती,तसेच सर्व सन्मानिय पत्रकार बांधव,खलिलदादा देशमुख, पप्पू आण्णा राजपूत ,सुनिल शिंदे, विकास पाटील, डि एम मोतीराय,संगिता ताई साळुंखे,डि एन भाऊसाहेब पाटील, प्रविण ब्राह्मणे, अँड अंकुश कटारे, अँड कैलास सोनवणे, अँड अभय पाटील, अनिल सावंत, अभिषेक खंडेलवाल, बाबाजी ठाकरे, जनार्दन पाटील,बंडू मोरे,जिभाऊ पाटील, गणेश पाटील, सुनिल पाटील, निलेश मराठे,आनंद नवगिरे, रोहीदास बागुल, संतोष मोरे, बबलू आदीवाल ,खंडु सोनवणे,अशोक मोरे, देविदास सावळे,दीपक मुळे, अरविंद जगताप, सुधाकर मेढे, प्रकाश विसपुते,राजु पाटील, सुनिल महाजन, कन्हैया देवरे, धर्मसिंग पाटील, राहुल बोरसे,दीपक महाजन, रोहित ब्राह्मणे,लतिफ खाटीक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे समन्वयक विकास पाटील, पप्पू आण्णा राजपूत, खलिलदादा देशमुख, डि एन भाऊसाहेब पाटील,सुनिल शिंदे अँड.अंकुश कटारे यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बलशाली भारतासाठी भाजपा, देशाची आर्थिक महासत्तेकडे वाटचाल

Next Post

मंत्री गिरीश महाजन यांचा करिष्मा जिल्ह्यात कायम ; दोन्ही लोकसभा मतदार संघात भाजपाचे उमेदवार विजयी

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
भाजपाने जळगावात भाकरी फिरवली! उन्मेष पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना उमेदवारी

मंत्री गिरीश महाजन यांचा करिष्मा जिल्ह्यात कायम ; दोन्ही लोकसभा मतदार संघात भाजपाचे उमेदवार विजयी

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us