Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी मतदानाचा हक्क बजावला

najarkaid live by najarkaid live
May 13, 2024
in Uncategorized
0
जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी मतदानाचा हक्क बजावला
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणूक २०२४ करिता आज दिनांक १३ रोजी जळगाव जिल्ह्याचा राज्यात ११ मतदार संघात तर देशभरात ९३ मतदारसंघात मतदान होतं असून जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन व पत्नी ज्योती जैन यांनी सकाळी ७ वाजता ओरियन स्कुल येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे, यावेळी अशोक जैन यांनी आम्ही मतदानाचे कर्तव्य बजावले आपणही मतदान करून लोकशाही बळकट करूया असं आवाहन जिल्हावासियांना केले आहे.

लोकशाही मजबूत बनविण्यासाठी आपण मतदान करणे  गरजेचे आहे. मत आपला अधिकार आहे तशीच आपली जबाबदारी देखील आहे म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावणे नितांत गरजेचे असून प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे. आज जळगाव व रावेर लोकसभा निवडणूक करिता मतदान होतं असून सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत मतदान करता येणारं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्या मतदान ; जळगाव, रावेर मतदार संघात निवडणूक साहित्यासह अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना

Next Post

वैशालीताई सुर्यवंशी यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

Related Posts

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us