Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळात श्रीराम पाटलांच्या रॅलीत परिवर्तनाचा नारा :माजी आमदार संतोष चौधरी

najarkaid live by najarkaid live
May 11, 2024
in Uncategorized
0
भुसावळात श्रीराम पाटलांच्या रॅलीत परिवर्तनाचा नारा :माजी आमदार संतोष चौधरी
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ/ प्रतिनिधी- रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ भुसावळ मध्ये काढण्यात आलेल्या भव्य रॅलीला शहरातील तसेच तालुक्यातील मतदारांनी उपस्थिती लावत परिवर्तनाचा नारा दिला आहे. भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीराम पाटील यांना भुसावळ तालुक्यातून मताधिक्याने विजयी करण्याचे आश्वासन यावेळी संतोष चौधरी यांनी दिले.

शेतकरी व सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या भाजप सरकारला उलथवून टाकण्यासाठी माजी आमदार संतोष चौधरी यांनी सुरवाती पासूनच परिवर्तनाचा नारा दिला आहे. भुसावळ येथील अष्टभुजा देवीचे दर्शन घेत मंदिरापासून रॅलीला सुरुवात होऊन शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली. यावेळी रावेरचे आमदार शिरीष चौधरी, भुसावळचे माजी आमदार नीलकंठ फालक, दलित नेते जगन सोनवणे, हाजी सलीम साहेब, मुनवर खान, प्रा उत्तम सुरवाडे, सचिन चौधरी यांच्यासह महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उबाठा) गट तसेच मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकार्ये व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जागतिक परिचारिका दिनानिमित्त उद्या हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट अँड पॅरामेडिकल आणि गोदावरी फाउंडेशनतर्फे सन्मान सोहळा

Next Post

महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ निघालेल्या बाईक व जीप रॅलीने वेधून घेतले जळगावकरांचे लक्ष

Related Posts

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us