Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ निघालेल्या बाईक व जीप रॅलीने वेधून घेतले जळगावकरांचे लक्ष

अबकी बार चारसो पारच्या घोषणांनी आसमंत दणाणले

najarkaid by najarkaid
May 11, 2024
in Uncategorized
0
महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ निघालेल्या बाईक व जीप रॅलीने वेधून घेतले जळगावकरांचे लक्ष
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : दोन दिवसांवर येवून ठेवलेल्या जळगाव लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे यासाठी भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जळगाव शहरातील प्रमुख रस्त्यावर बाईक व जीप रॅली काढून मतदान जनजागृती केली.

देशभरात लोकसभा निवडणुका संपन्न होत आहेत.जळगाव लोकसभा मतदार संघात सोमवार दिनांक १३ मे २०२४ रोजी मतदान पार पडणार आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात महायुतीने भाजपाच्या माजी आमदार स्मिताताई वाघ यांना उमेदवारी दिली आहे. त्याच्या प्रचारार्थ केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा शिवतीर्थ मैदानात (जी. एस.ग्राउंड) पार पडली. यासभेला मतदारांनी अलोट गर्दी केली होती. यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना विक्रमी मतांनी विजयी करावे असे आवाहन करण्यासाठी भव्य बाईक व जीप रॅली काढण्यात आली.
रॅली ची सुरुवात दुपारी साडे बारा वाजता भारतीय जनता पार्टी कार्यालय(जि. एम.फाउंडेशन) येथून करण्यात आली. तिथून पुढे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा,रेल्वे स्टेशन – नेहरू चौक मार्गे – टॉवर चौक – सुभाषचंद्र बोस पुतळा – सिव्हिल हॉस्पिटल कडून पुढे- पांडे डेअरी चौक पासून डी मार्ट – काव्यरत्नावली चौक मार्गे महाराणा प्रताप पुतळा – रिंग रोड – डॉ.सहस्त्रबुद्धे दवाखाना येथून – कोर्ट चौक कडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतीर्थ मैदान) येथे रॅली चे विसर्जन झाले.
रॅलीत सहभागी झालेल्या शेकडो बाईक व जीप ला भाजपचे झेंडे लावून आकर्षक सजावट करण्यात आली होती.यावेळी “अबकी बार चारसो पार”, “पुन्हा एकदा मोदी सरकार” अश्या घोषणा नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या.
रॅलीत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भुसावळात श्रीराम पाटलांच्या रॅलीत परिवर्तनाचा नारा :माजी आमदार संतोष चौधरी

Next Post

उद्या मतदान ; जळगाव, रावेर मतदार संघात निवडणूक साहित्यासह अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना

Related Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Next Post
उद्या मतदान ; जळगाव, रावेर मतदार संघात निवडणूक साहित्यासह  अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना

उद्या मतदान ; जळगाव, रावेर मतदार संघात निवडणूक साहित्यासह अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us