Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आज जळगावात ; महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ विराट सभा

शिवतीर्थ मैदान (जी.एस.ग्राउंड)  वर विराट सभा

najarkaid by najarkaid
May 10, 2024
in Uncategorized
0
ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आज जळगावात ;  महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ विराट सभा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शिवतीर्थ मैदान (जी.एस.ग्राउंड) येथे उद्या शुक्रवार दिनांक १० मे २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता सभा होणार आहे. जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ व रावेर लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारासाठी महायुतीची जिल्ह्यात पहिलीच सभा होत असल्याने नितीन गडकरी यांच्या सभेची उत्सुकता महायुतीच्या पदाधिकाऱ्यासह मतदारांमध्ये दिसून येत आहे. या सभेला स्मिताताई वाघ व रक्षाताई खडसे हे जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे दोन्ही उमेदवार उपस्थित राहणार.

असून राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीश भाऊ महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल दादा पाटील,जिल्ह्यातील महायुतीचे समनव्यक आ. मंगेश दादा चव्हाण, जळगाव शहराचेआ. सुरेश भोळे (राजूमामा), पाचोरा – भडगाव चे आ. किशोर आप्पा पाटील, पारोळा – एरंडोल आ.चिमणराव आबा पाटील, (एरंडोल पारोळा. आमदार), माजी खासदार श्री. ए. टी नाना पाटील, माजी आमदार शिरीषदादा चौधरी, माजी आमदार  साहेबरावदादा पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार  साहेबराव घोडे, माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, माजी आमदार  रणधीर सावरकर,भाजपाचे प्रदेश चिटणीस अजय भोळे जळगाव लोकसभा प्रमुख डॉ.  राधेश्याम चौधरी,राष्ट्रवादीचे (अजित पवार) जिल्हाध्यक्ष संजयजी पवार,भाजपा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष सौ. उज्वलाताई बेंडाळे, जळगाव पश्चिमचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, नंदू महाजन , शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष निलेशभाऊ पाटील,रावसाहेब पाटील,वासुदेव पाटील, मनसे चे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगराध्यक्ष अभिषेकभाऊ पाटील, मा.सौ. मीनलताई पाटील, सोनालीताई नारायण पाटील,शिवसेनेच्या सरिताताई कोल्हे, गणेशभाऊ सोनवणे,आर पी आय (आठवले) चे आनंदभाऊ खरात,अनिल अडकमोल,RPI (कवाडे गट) चे  राजूभाऊ मोरे, कुंदन काळे, विनोद देशमुख मिलिंद सोनवणे, श्याम कोगटा, माजी महापौर भारतीताई सोनवणे,महेश पाटील, आशिष सपकाळे,भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी ,महानगर सरचिटणीस  अमित भाटीया, महेश जोशी,अरविंद देशमुख, ज्योतीताई निंभोरे,जितेंद्र मराठे हे सभेला उपस्थित राहणार आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराणा प्रताप सिंह यांच्या ४८४ व्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर

Next Post

जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात ‘या’ तीन दिवशी मद्यविक्री बंद

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात ‘या’ तीन दिवशी मद्यविक्री बंद

जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात 'या' तीन दिवशी मद्यविक्री बंद

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us