Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराणा प्रताप सिंह यांच्या ४८४ व्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर

श्री. राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने आयोजन

najarkaid by najarkaid
May 9, 2024
in Uncategorized
0
महाराणा प्रताप सिंह यांच्या ४८४ व्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-  भारत मातेचा महान सुपुत्र ,अपराजित योद्धा,वीर शिरोमणी अजरामर महाराणा प्रताप सिंह यांच्या ४८४ व्या जयंती  निमित्त आज दि.९ मे रोजी श्री. राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमा समाजबांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य कार्यध्यक्ष प्रवीणसिहं पाटील यांनी केले आहे.

सालाबादप्रमाणे यावर्षी देखील जळगाव शहरातील महाराणा प्रताप यांच्या पूर्णाकृती पुतळा येथे आज ९ मे रोजी सकाळी ९ते १० प्रतिमा पूजन व स्मारकास माल्यार्पण संध्याकाळी ५ते ७ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत.यावेळी रेड प्लस ब्लड बँक जळगाव  यांचे सहकार्य लाभत आहे.

तरी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री ना. गिरीश महाजन आ. राजुमामा भोळे , स्मिता ताई वाघ,श्री उदयसिंह पाटील पाचोरा आ. किशोर आप्पा पाटील ,रावेर खासदार श्रीमती रक्षा खडसे ,शिवसेना जिल्हा प्रमुख दीपक सिंह राजपुत ,प्रताप गुलाबराव पाटील , पवन सोनवणे व समाज बांधव
प्रवीणसिंह पाटील प्रदेश कार्याध्यक्ष श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महाराष्ट्र व श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना टीम खान्देश महाराष्ट्र उपस्थित राहणार आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यमानांकन कॅरम स्पर्धेत जळगावचा व जैन इरिगेशनचा खेळाडू नईम अन्सारी विजयी

Next Post

ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आज जळगावात ; महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ विराट सभा

Related Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Next Post
ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आज जळगावात ;  महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ विराट सभा

ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आज जळगावात ; महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ विराट सभा

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us