Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोकसभा निवडणूक ; आज जळगाव जिल्ह्यातील ‘या’ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

najarkaid live by najarkaid live
May 3, 2024
in Uncategorized
0
लोकसभा निवडणूक ; आज जळगाव जिल्ह्यातील ‘या’ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
ADVERTISEMENT

Spread the love

            जळगांव दि.3 ( प्रतिनिधी) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर 40 टक्याच्यावर दिव्यांग, 85 वर्षे वयाच्या वरचे ज्येष्ठ नागरिक, तसेच अंथरूनाला खिळून असलेल्या गंभीर आजारी मतदाराकरिता घरी बसल्या मतदान करण्याची सोय करून देण्यात आली आहे. जळगांव जिल्ह्यात दि.03 मे 2024 पासून होम वोटिंग ला सुरुवात करण्यात आली असून नाशिक विभागातली या लोकसभा निवडणुकीत सुशीला लेंबा राणे मु. पो. सावदा ता. रावेर ( मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र )  मतदान करणाऱ्या पहिल्या मतदार ठरल्या.मुक्ताईनगर मधील नियोजित एकूण 55  पैकी 52 मतदारांनी घरी बसल्या आपला मतदानाचा हक्क बजाविला असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

            शुक्रवार दि.03 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी                  विजयकुमार ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आदी. यावेळी उपस्थित होते.

    या वेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाने जेष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव तसेच अंथरुणाला खिळून असलेल्या मतदारांसाठी घरून मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. या विशेष मोहिमेला दि.03 मे पासून सुरुवात करण्यात आली असून मुक्ताईनगर तालुक्यात पहिल्याच दिवशी ही मोहीम राबविण्यात आली. पहिल्या दिवशी घरी बसून सर्वात आधी सुशीला लिंबा राणे रा. सावदा ता. रावेर या वयोवृद्ध महिला मतदाराने आपला मतदानाचा हक्क घरी बसून बाजावला. तर शंकर दामू राऊत या वयोवृद्ध पुरुष मतदारासोबतच, श्रीमती रुपाली जगन्नाथ कोलते, रा. सलबर्डी ता. मुक्ताईनगर या दिव्यांग महिला मतदाराने घरी बसल्या मतदानाचा हक्क बजावला. मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात एकूण 52 मतदारांनी 03 मे रोजी घरी बसल्या आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील इतर मतदार संघात दि.04 व 5 मे  रोजी होम वोटिंग मोहीम राबविण्यात येणार आहे. होम वोटिंग या मोहिमेत आचार संहिता व भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे कोठेही उल्लघन होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देखील पथकाला देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या वेळी दिली.घरी बसून मतदान करणाऱ्यासाठी मतदाराच्या घरीच छोटेसे मतदान केंद्र उभारण्यात येते व मतदान केंद्रावर ज्या प्रमाणे प्रक्रिया पार पाडली जाते तशीच प्रक्रिया होम वोटिंग च्या दरम्यान पार पाडली जात असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी या वेळी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मतदान जन जागृतीचा जळगावचा अनोखा पॅटर्न… तुमच ‘ मत अनमोल आहे’

Next Post

तीस वर्षांपासून उभारण्यात आलेल्या महाराणा प्रताप यांच्या नावाचा ‘बोर्ड’ काढून टाकण्याच्या प्रयत्न ; समाज बांधव आक्रमक

Related Posts

Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

March 13, 2026
Gas Booking : युद्धाचे परिणाम...फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

Gas Booking : युद्धाचे परिणाम…फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

March 13, 2026
Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट

तीस वर्षांपासून उभारण्यात आलेल्या महाराणा प्रताप यांच्या नावाचा 'बोर्ड' काढून टाकण्याच्या प्रयत्न ; समाज बांधव आक्रमक

ताज्या बातम्या

Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

March 13, 2026
Gas Booking : युद्धाचे परिणाम...फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

Gas Booking : युद्धाचे परिणाम…फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

March 13, 2026
Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

March 13, 2026
Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

March 13, 2026
Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट

Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us