Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चार कामे सांगा म्हणत भाजपा उमेदवार खा.रक्षा खडसेंना कोचूर येथे ग्रामस्थांचा विरोध

najarkaid live by najarkaid live
April 29, 2024
in Uncategorized
0
चार कामे सांगा म्हणत भाजपा उमेदवार खा.रक्षा खडसेंना कोचूर येथे ग्रामस्थांचा विरोध
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर,(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून मतदार संघात प्रचार, भेटी गाठी सुरु असतांना रावेर लोकसभेतील भाजपच्या उमेदवार व विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना प्रचारादरम्यान मतदार संघातील एका गावात तुम्ही केलेले चार कामे सांगा असं म्हणत थेट विरोध दर्शवील्याने राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं असून या संदर्भातील एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

भाजपा उमेदवार खा. रक्षा खडसे या रविवार दिनांक २८ रोजी लोकसभा मतदार संघात रावेर तालुक्यात प्रचार दौरा सुरु असतांना पदाधिकरी व कार्यकर्त्यांसह खासदार खडसे कोचूर येथे आल्या असता येथील काही ग्रामस्थांनी त्यांना चार विकास कामे सांगा म्हणत विरोध केला. त्यामुळे त्यांना आल्या पावली माघारी फिरण्याची वेळ आली.दरम्यान व्हिडीओ मध्ये ग्रामस्थ प्रश्न विचारात असतांना रक्षा खडसे देखील त्यांना प्रतिउत्तर देतांना दिसत असून दोघांमध्ये अधिक शाब्दिक वाद होऊ नये म्हणून पदाधिकारी व इतर ग्रामस्थ मध्यस्थी करतांना दिसत आहेत.

भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे या दहा वर्षांपासून रावेर लोकसभा मतदार संघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत. तिसऱ्यांदा त्यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. रविवारी रावेर तालुक्यात त्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह प्रचारासाठी आल्या होत्या. कोचुर खुर्द येथे आल्या असता काही ग्रामस्थांनी त्यांना दहा वर्षात केलीली चार कामे सांगा म्हणत रोष व्यक्त केला. त्यामुळे खासदार खडसे निरुत्तर झाल्या. व आल्या पावली माघारी फिरण्याची त्यांच्यावर वेळ अली. यावेळी सोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची समजूत घालत त्यांना थांबवले. याबाबतचा व्हिडीओ रविवारी दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत होता. दरम्यान चोपडा तालुक्यातही एक ठिकणी काही शेतकऱ्यांनी त्यांना विरोध केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तर रामनवमीच्या मिरवणुकीवेळी एका गावात त्यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत थेथून काढता पाय घ्यावा लागल्याची घटना घडली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चौकशी नंतर मौल्यवान वस्तू सोनं, चांदी, दागिने बाफना ज्वेलर्सला सुपुर्द

Next Post

मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही : श्रीराम पाटील

Related Posts

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

March 14, 2026
केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us