Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

योगीच्या इशाऱ्यावरून यूपीत हिंसाचारः अखिलेश

najarkaid by najarkaid
December 22, 2019
in राष्ट्रीय, राजकारण
0
योगीच्या इशाऱ्यावरून यूपीत हिंसाचारः अखिलेश
ADVERTISEMENT

Spread the love

लखनऊः-  नागरिकत्व संशोधन कायदा  विरूद्ध उत्तर प्रदेशातील अनेक शहरात झालेल्या हिंसाचारावरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव  यांनी योगी सरकारवर शरसंधान साधले आहे. उत्तर प्रदेशात जो हिंसाचार झाला त्या हिंसाचारात सरकारचे लोक होते. योगी आदित्यनाथ यांच्या इशाऱ्यावरून हा हिंसाचार करण्यात आल्याचा आरोप अखिलेश यांनी केला आहे. 

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ज्या प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणतात, ‘ठोक देंगे आणि बदला ले लो’ अशी भाषा वापरत असेल. त्या ठिकाणचे पोलीस कसे काय निष्पक्ष काम करू शकतील, असे अखिलेश म्हणाले. आंदोलन करणाऱ्यांची संपत्ती जप्त करायची असेल तर याची सुरुवात २००७ मध्ये गोरखपूरमध्ये झालेल्या आंदोलनातून व्हायला हवी, असे म्हणत त्यांनी योगी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांची भाषा ही शोभनीय नाही, असे म्हणत. ज्या राज्याचा मुख्यमंत्री अशी भाषा वापरत असेल त्या राज्याची पोलीस काय कारवाई करतील, असा सवालही त्यांनी विचारला. राज्यात समाजवादी पार्टी शांततापूर्ण आंदोलन करीत आहे. जर राज्यातील परिस्थिती बिघडली असेल त्याला योगी सरकार जबाबदार आहे, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला.

अखिलेश यादव यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही हल्ला चढवला. अखिलेश म्हणाले, दिवाळी, रमजान, स्मशान आणि कब्रस्तान किंवा कपड्यावरून त्याची ओळख पटतेय, अशी भाषा कोणाची असू शकते, अशा शब्दांत अखिलेश यादव यांनी पंतप्रधान यांच्यावर हल्ला चढवला. संपूर्ण उत्तर प्रदेशात कलम १४४ लागू आहे. परंतु, ते भाजपसाठी लागू नाही आहे का?, असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, (सीएए)  हिंसाचारावरू  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रामलीला मैदानावरून विरोधकांचा समाचार घेतला. देशात कुठेही डिटेंशन कॅम्प अस्तित्वात नसून देशातील कोणत्याही मुस्लिमाला नसलेल्या कॅम्पमध्ये पाठवले जाणार ही निव्वळ अफवा आहे. नागरिकता कायद्याचा कोणत्याही भारतीय नागरिकाशी संबंध नसून पूर्वी आलेल्या शरणार्थींना नागरिकत्व बहाल करण्यासाठी तो तयार करण्यात आल्याचेही मोदी यांनी स्पष्ट केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हिंदू असणं हे पाप आहे का?, नितीन गडकरींचा सवाल

Next Post

मुंबई महापालिकेने ४३०० हातगाड्या केल्या नष्ट

Related Posts

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Next Post
मुंबई महापालिकेने ४३०० हातगाड्या केल्या नष्ट

मुंबई महापालिकेने ४३०० हातगाड्या केल्या नष्ट

ताज्या बातम्या

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us