Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई महापालिकेने ४३०० हातगाड्या केल्या नष्ट

najarkaid by najarkaid
December 22, 2019
in राज्य
0
मुंबई महापालिकेने ४३०० हातगाड्या केल्या नष्ट
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई-  मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेत आज अनधिकृत फेरीवाल्यांच्या तब्बल ४ हजार ३०० चारचाकी हातगाड्यांवर कारवाई करत त्या जेसीबी मशीनद्वारे तोडून टाकण्यात आल्या. मुंबईतील एकूण २४ प्रभागांमध्ये कारवाई करत या हातगाड्या ताब्यात घेण्यात आला होत्या. पूर्वी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत जप्त करण्यात आलेल्या हातगाड्या दंड भरल्यानंतर परत देण्यात येत होत्या. आता मात्र त्या नष्ट करण्यात येत आहेत. 

मुंबई शहरासह उपनगरांमध्ये छोटे व्यवसाय करण्यासाठी चार चाकी हातगाड्यांचा वापर केला जातो. या हातगाड्यांमुळे नेहमीत वाहतुकीला अडथळे निर्माण होत असतात. शिवाय नागरिकांची चालताना गैरसोय होत असते. तर, कधी अपघातही होतात. हेच लक्षात घेत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आपली कारवाई अधिक कठोर केली. या कारवाईअंतर्गत ३० नोव्हेंबरपर्यंत मागील दोन आठवड्यांपर्यत सुमारे ४ हजार ३०० हातगाड्या महापालिकेने कारवाईअंतर्गत जप्त केल्या होत्या.

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने १६ नोव्हेबरपासून अनधिकृत हातगाड्या जप्त करायला सुरुवात केली. या कारवाईत सर्वात जास्त ३१९ हातगाड्या अंधेरीमधून जप्त करण्यात आल्या. त्यानंतर कुर्ल्यामधून २५२, तर चेंबूरमधून २१२ हाजगाड्या जप्त करण्यात आल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

योगीच्या इशाऱ्यावरून यूपीत हिंसाचारः अखिलेश

Next Post

विधानसभेतील चर्चेत दिसले नवाब मलिक-जयंत पाटलांतील मतभेद, कॅगच्या अहवालावर दिलेल्या प्रतिक्रियांचे पडसाद

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
विधानसभेतील चर्चेत दिसले नवाब मलिक-जयंत पाटलांतील मतभेद, कॅगच्या अहवालावर दिलेल्या प्रतिक्रियांचे पडसाद

विधानसभेतील चर्चेत दिसले नवाब मलिक-जयंत पाटलांतील मतभेद, कॅगच्या अहवालावर दिलेल्या प्रतिक्रियांचे पडसाद

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us