Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा परिषदमधील सभा झाली वादळी 

najarkaid by najarkaid
June 19, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव- जिल्हा परिषद मध्ये पोषण आहार, तसेच विविध विषयावर सभा गाजली. जिल्हा परिषदेची सभा हे १७ जून रोजी होणार किंवा नाही याबाबत सदस्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.त्यामुळे सभाचे अजेंडा १ जून रोजी तयार झाल्याचे भासवण्यात आले.तसेच तडकाफडकीमध्ये अजेंडा टपाल मार्फत न देता. बाय हॅन्ड देण्यात यावा अशी व्यवस्था जि.प कडून करण्यात आल्याचे सांगितले होते.

पण अनेक सदस्यांना अजेंडा वेळेवर न मिळाल्याने लालचंद पाटील यांनी जळगावचे गट विकास अधिकारी यांना धारेवर धरले. तसेच पोषण आहार संबंधित दोन वर्षांपासून गुन्हा दाखल का करण्यात आले नाही अशी विचारणा पल्लवी सावकारे व जयपाल बोडदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन.पाटील यांच्याशी विचारणा केली. तसेच त्यांनी ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे कामे इथे केले जात असल्याचं आरोप ही यावेळी करण्यात आले.
तसेच जिल्हा परिषद मार्फत दिव्यांगांसाठी खाजगी संस्थांना १ कोटी रुपये दिले जातात मात्र त्या दिव्यांगांसाठी जिल्हा परिषदमध्येच काही सुविधा नसल्याने त्यांचे हाल होत असल्याने त्यांच्यासाठी अपंग सेवा केंद्र सुरु करण्यात यावा अशी मागणी नानाभाऊ महाजन यांनी केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा मोर्चा 

Next Post

जळगाव कृउबा समिती उपसभापतिपदी सुरेश पाटील 

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post

जळगाव कृउबा समिती उपसभापतिपदी सुरेश पाटील 

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us