Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकनाथ खडसे पवारांना भेटले?; कार्यालयातून भाजपचे पोस्टर हटले!

najarkaid by najarkaid
December 19, 2019
in राज्य, राजकारण
0
एकनाथ खडसे पवारांना भेटले?; कार्यालयातून भाजपचे पोस्टर हटले!
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर- ‘माझा काही भरवसा नाही. मी कधीही भाजप सोडू शकतो,’ असं वक्तव्य करून खळबळ उडवून देणारे भाजपचे ज्येष्ठ एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी जवळ गेल्याचं बोललं जात आहे. नागपूर येथे काल रात्री त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षशरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यातच त्यांच्या मुक्ताईनगर येथील कार्यालयातून भाजप व मोदींचे फोटो हटवले गेल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. 
विधानसभा निवडणुकीत तिकीटही न मिळवू शकलेले व निवडणुकीत मुलीचा पराभव झाल्यामुळं खडसे पक्षावर प्रचंड नाराज आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्लीत शरद पवार व मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर गोपीनाथ गडावर झालेल्या मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षावर टीका केली होती. बहुजनांचा पक्ष आता मुठभरांच्या हाती गेल्याचा आरोप त्यांनी केला होता. माझा काहीही भरवसा नाही. मी कधीही कुठेही जाऊ शकतो, असंही ते म्हणाले होते. त्यामुळं त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला जोर आला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव महापालिकेच्या महासभेत भाजप-शिवसेनेत खडाजंगी

Next Post

महाविकास आघाडी सरकार शेतकरीविरोधी, मुख्यमंत्र्यांचे भाषण केवळ सहकाऱ्यांना खुश करण्यासाठी -फडणवीस

Related Posts

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
महाविकास आघाडी सरकार शेतकरीविरोधी, मुख्यमंत्र्यांचे भाषण केवळ सहकाऱ्यांना खुश करण्यासाठी -फडणवीस

महाविकास आघाडी सरकार शेतकरीविरोधी, मुख्यमंत्र्यांचे भाषण केवळ सहकाऱ्यांना खुश करण्यासाठी -फडणवीस

ताज्या बातम्या

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us