Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रास्ता रोको : शेतकऱ्याच्या मालाला शासकीय हमीभावाने खरेदी करा: वैशालीताई सुर्यवंशी

najarkaid by najarkaid
January 12, 2024
in जळगाव
0
रास्ता रोको : शेतकऱ्याच्या मालाला शासकीय हमीभावाने खरेदी करा: वैशालीताई सुर्यवंशी
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा:- अत्यल्प पावसाळा ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या दांडीने बळीराजांचे उत्पन्न कमालीचे घटले. थोडेफार आलेले उत्पन्न बाजारपेठेत कवळीमोल भावाने मागतात.कर्जाच्या ओझ्याखाली बसलेल्या शेतकऱ्यांनी संसाराचा गाळा कसा चालवायचा.हा यक्ष प्रश्न सतत वेळ भेडसावत राहतो. कापूस हे पांढरं सोनं, ज्वारी, उडीद,मूग,चवळी तूर, सोयाबीन, मका आदी पिकांचे उत्पन्न अत्यल्प पावसाने प्रचंड प्रमाणावर घटले त्यामुळे बळीराजांचे कबंरडे मोडले गेले. शेतकऱ्यांच्या नशिबी आलेल्या गंभीर व भयावह परिस्थितीत शासनाने खंबीरपणे उभे राहून शेतकऱ्यांच्या मालाला शासकीय हमीभावाने खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र सुरू करावे तथा केंद्राचे आयात निर्यात धोरण तातडीने रद्द करावेत हिट अँड रन कायदा रद्द केला पाहिजे, शेतकऱ्यांच्या घरात अद्याप मागील व चालू वर्षाचे कापूस पडून आहे. शेतकऱ्यांच देणं घेणं थांबून गेले. अशीच गंभीर परिस्थिती असेल तर आत्महत्या कशा थांबतील. आधी शेतकऱ्यांचे व जनतेचे अति महत्त्वाचे प्रश्न घेऊन शासनाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन दिनांक 12.1.2024 शुक्रवार रोजी 12:00 वाजता सौ वैशालीताई सुर्यवंशी शिवसेना नेत्या,नीलकंठ पवार अध्यक्ष कृषी संघटना श्री गुलाबराव प्रताप, सचिन सोमवंशी राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष, विशाल बागुल वंचित बहुजन आघाडी, प्रवीण पाटील संभाजी ब्रिगेड, जिल्हाध्यक्ष मोहन भिका पाटील ओन्ली ड्रायव्हर संघटना अध्यक्ष आदी मान्यवरांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. याप्रसंगी पाचोरा भडगाव तालुक्यातून अरुण पाटील, एडवोकेट अभय पाटील, शरद पाटील, अनिल सावंत, भरत खंडेलवाल, पप्पू राजपूत, ज्ञानेश्वर चौधरी, भारत पाटील, विनोद राऊळ, हेमंत पाटील, नितीन लोहार, प्रेमचंद पाटील,विनोद बाविस्कर, दादा भाऊ चौधरी, खंडू सोनवणे, विकास वाघ, संदीप जैन, मनोज चौधरी, हरीश देवरे, चंद्रकांत पाटील, मंदाकिनी पारोचे, जयश्री येवले, अनिता पाटील, अनिल पाटील भडगांव तालुकाप्रमुख,विजय साळुंखे,रतन परदेशी,शरद पाटील,फकीरा पाटील, रविन्द्र पोपट पाटील, शामकांत पाटील,माधव जगताप, चेतन पाटील,मदन पाटील,भैय्या सुर्यवंशी,योजनाताई पाटील,सुषमा भावसार,रिना पाटील,मनिषा पाटील,सविता चौधरी, सोनाली पाटील,कल्पना पाटील,रेखा शिरसाट शशी पाटील युवासेना तालुका अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, प्रेमचंद पाटील, आण्णा परदेशीं, अनिल परदेशीं, गणेश पाटील, जयसिंग परदेशीं, शरद पाटील सरपंच सावखेडा, सुनील परदेशीं, अरुण तांबे, रवींद्र पाटील, बालू पाटील, सुदर्शन पाटील, संजु पाटील, भाऊसाहेब पाटील, पंकज पाटील, पुडलिक जिभू पाटील, सुनील डामरे, युवराज धोबी, प्रितेश जैन, भावडू राजपूत, भिकन तडवी,बाईदास धुमाळ, रामकृष्ण पाटील,देविदास साडू पाटील, भगवान पाटील, भुषण कासार, अजय तेली, अरुण सोमवंशी, बाळू मोरे, सचिन राजपूत, भूपेश सोमवंशी, दत्तू भोई, योगेश समारे, विठ्ठल राजपूत, अतुल चौधरी सह समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पंतप्रधानांनी केला अनुष्ठानाचा प्रारंभ

Next Post

स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प सादरीकरण का थांबले ? ही आहे त्यामागची कहाणी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us