Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंतप्रधानांनी केला अनुष्ठानाचा प्रारंभ

mugdha by mugdha
January 12, 2024
in ब्रेकिंग
0
पंतप्रधानांनी केला अनुष्ठानाचा प्रारंभ
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी होणाऱ्या श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेपूर्वी शुक्रवारपासून ११ दिवसांच्या विशेष अनुष्ठानास प्रारंभ केला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील नाशिकमधून या अनुष्ठानाची सुरूवात झाली आहे. श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष अनुष्ठानास प्रारंभ केला आहे. त्याची माहिती पंतप्रधानांनी शुक्रवारी एका संदेशाद्वारे दिली. ही खूप मोठी जबाबदारी आहे. आपल्या धर्मग्रंथांमध्ये म्हटल्याप्रमाणे, आपण यज्ञासाठी आणि त्याच्या पूजेसाठी स्वतःमध्ये दैवी चेतना जागृत केली पाहिजे.

यासाठी धर्मग्रंथांमध्ये उपवास आणि कठोर नियम विहित करण्यात आले आहेत, जे प्रतिष्ठापनेपूर्वी पाळावे लागतात.म्हणून, काही धर्मात्मा आणि आध्यात्मिक प्रवासातील थोरांकडून मला मिळालेल्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांनी सुचवलेल्या ‘यम-नियमां’ नुसार, मी आजपासून ११ दिवसांचा एक विशेष विधी सुरू करीत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

श्रीराममंदिर प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर रामभक्तीच्या भावनोत्कटतेत सारा देश दंग असल्याची दखल पंतप्रधानांनी आपल्या भावनिक संदेशात घेतली आहे. ते म्हणाले की, हा क्षण सर्वशक्तिमान ईश्वराचे आशीर्वाद असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले, “माझे मन भरुन आले आहे! माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी अशा भावनोत्कटतेचा अनुभव घेत आहे, मी भक्तीची एक आगळी भावना अनुभवत आहे. माझ्या अंतर्मनाचा हा भावनिक प्रवास अभिव्यक्तीची नव्हे तर अनुभवाची संधी आहे.तो मांडण्याची माझी इच्छा असली तरी त्याची सखोलता, व्यापकता आणि तीव्रता मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, असेही पंतप्रधानांनी नमूद केले आहे.

पंतप्रधानांनी या उपक्रमासाठी लोक, संत आणि देव यांचे आशीर्वाद मागितले आणि प्रभू रामाने महत्त्वपूर्ण काळ व्यतित केलेल्या नाशिक धाम – पंचवटी येथून अनुष्ठानाची सुरुवात करणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. स्वामी विवेकानंद आणि माता जिजाबाई यांच्या जयंतीचा आनंददायी योगायोग असल्याचीही त्यांनी दखल घेतली आणि राष्ट्र चेतनेच्या दोन दिग्गजांना आदरांजली वाहिली. सीता-राम भक्तीने सदैव ओतप्रोत भरलेल्या आपल्या आईचीही पंतप्रधानांनी आठवण काढली.

Spread the love
Tags: पंतप्रधान नरेंद्र मोदी
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्याला अवकाळीचा फटका; गहू-मका पिकांचे नुकसान

Next Post

रास्ता रोको : शेतकऱ्याच्या मालाला शासकीय हमीभावाने खरेदी करा: वैशालीताई सुर्यवंशी

Related Posts

Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

April 7, 2026
जळगाव जिल्हा वकील संघ निवडणूक २०२५-२६ : अध्यक्षपदी ॲड. सागर चित्रे विजयी

August 5, 2025
Breking : १० वी, १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर, येथे पहा

July 29, 2025
Nashik Road Accident - Car overturned in water-filled pit, killing 7

नातवाचा वाढदिवस साजरा करून परतताना काळाची झडप; Nashik Road Accident मध्ये कुटुंब संपले!

July 18, 2025
Ujjwal Nikam Rajya Sabha Appointed

Breking :Ujjwal Nikam Appointed to Rajya Sabha | उज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती

July 13, 2025
ब्रेकिंग ; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस

December 4, 2024
Next Post
रास्ता रोको : शेतकऱ्याच्या मालाला शासकीय हमीभावाने खरेदी करा: वैशालीताई सुर्यवंशी

रास्ता रोको : शेतकऱ्याच्या मालाला शासकीय हमीभावाने खरेदी करा: वैशालीताई सुर्यवंशी

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us